8GB रॅम, ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Samsung चा फ्लॅगशिप फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप सीरिजचा एक नवीन स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लॉन्च केला. या फोनचे नाव Samsung Galaxy S21 FE 5G असे आहे. सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात 120hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे.
Most Read Stories