Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone : ‘ॲपल’ आणू शकतो, पहिला ‘पोर्टलेस आयफोन? सत्य की अफवा… जाणून घ्या, संपूर्ण माहिती

The first port less iPhone : iPhone 14 Apple अनेक वर्षापासून एक पोर्टलेस आयफोन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ॲपल भविष्यात मॅगसेफ वर डेटा ट्रान्सफरचा प्लॅन करत आहे. जर हे होत असेल तर ती कंपनी स्वत: पहिला ‘पोर्टलेस आयफोन’ लॉन्च करेल. बाजारात अनेक अफवा (Rumors) येत असून, लीक झालेल्या एका लेटेस्ट […]

iPhone : ‘ॲपल’ आणू शकतो, पहिला ‘पोर्टलेस आयफोन? सत्य की अफवा... जाणून घ्या, संपूर्ण माहिती
आयफोनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 7:01 PM

The first port less iPhone : iPhone 14 Apple अनेक वर्षापासून एक पोर्टलेस आयफोन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ॲपल भविष्यात मॅगसेफ वर डेटा ट्रान्सफरचा प्लॅन करत आहे. जर हे होत असेल तर ती कंपनी स्वत: पहिला ‘पोर्टलेस आयफोन’ लॉन्च करेल. बाजारात अनेक अफवा (Rumors) येत असून, लीक झालेल्या एका लेटेस्ट रीपोर्टनुसार (latest report), ॲपल लवकरच पहिला पोर्टलेस आयफोन बाजारात दाखल करणार असून, याला बटन किंवा पोर्टची सुविधा राहणार नाही. एक पोर्टलेस आयफोनचा मुख्य फायदा हा आहे की, कंपनी हा फोन पूर्णपणे सील देईल. तसेच, आयफोन फुल्ली प्रूफ असेल. एका नवीन अहवालात सांगितले आहे की Apple कंपनी iPhone 14 Pro मॉडेल लाइटनिंगची तुलना फास्ट डेटा ट्रान्सफर स्पीड उपलब्ध करून देईल. सोबतच ही ऍपल पोर्टही तयार होईल.

पहिला पोर्टलेस आयफोन

iPhone 14 Apple अनेक वर्षापासून एक पोर्टलेस आयफोन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत असून, लवकरच भारतीय बाजारात पहिला पोर्टलेस आयफोन (The first port less iPhone) दाखल होऊ शकतो. भविष्यात आयफोनने वीना चार्जींगचा फोन आनला तर, तर ते थेट पोर्टलेस डिझाइनचा अवलंब करू शकेल.

वायरलेस चार्जिंग

परंतु सध्या, ॲपलच्या इकोसिस्टममधील सर्व उपकरणांना पूर्णपणे समर्थन देण्यासाठी मॅगसेफ इकोसिस्टम काम करत आहे. जरी, वायरलेस चार्जिंग AirPods Pro Gen 3 लाँच झाल्यापासून, इकोसिस्टम पूर्णपणे बदलली आहे. तरी, ॲपलला पूर्णपणे पोर्टलेस होण्यासाठी मॅगसेफ पक वापरावे लागू शकते. परंतु आयफोन समर्पित पोर्टशिवाय एका डिव्हाइसवरून दुसर्‍या डिव्हाइसवर डेटा कसा हस्तांतरित करू शकेल याबाबत अद्याप सष्टीकरण देण्यात आले नाही.

महत्त्वाचे लाइटनिंग फीचर बॅटरी चार्जिंग

हे तुम्हाला आयफोनसह वायर्ड आयरफोन वापरण्याची सुविधा देखील देते. पण सर्वात महत्त्वाचे लाइटनिंग फीचर बॅटरी चार्जिंग आहे. सोबत ही गोष्ट सांगितली जात आहे की ऍपल एक आयफोनला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी मॅगसेफ कनेक्टरचा वापर करणे आवश्यक आहे. LeaksApplePro ने iPhone 14 Pro ची कथित USB 3.0 लाइटनिंग स्पीड की संदर्भात दिलेली एक पोस्टमध्ये आयफोन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला आहे. सुत्रांनी सांगीतले की, ऍपल भविष्यात मॅगसेफ वर डेटा ट्रान्सफर चा प्लॅन करीत आहे. जर हे होत असेल तर ती कंपनी स्वत: आयफोन लॉन्च करेल.

इतर बातम्या :

Best Multibagger Stock : एसईएल मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टॉकचे गुंतवणूकदार सहा महिन्यात श्रीमंत, चार दिवसात 22 टक्क्यांनी वाढ

ICICI Bank : ICICI बँकेनं दुसऱ्यांदा व्याजदरात केली वाढ, आता मुदत ठेवींमधून होणार अधिक कमाई

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या स्थिर दरामुळे सामान्यांना दिलासा, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.