64MP कॅमेरा आणि आकर्षक फीचर्ससह Vivo T1 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Vivo T1 MobileVivo T1 5G स्मार्टफोन भारतात 9 फेब्रुवारीला लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे आणि याबाबतची माहिती कंपनीनेच शेअर केली आहे. आता विवोने या मोबाईलबद्दल एक टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये Vivo T-1 सादर केला आहे
Most Read Stories