मोठी बॅटरी, 64MP कॅमेरासह Vivo चा किफायतशीर 5G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Vivo T1 5G स्मार्टफोन भारतात बुधवारी (9 फेब्रुवारी) लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे आणि याबाबतची माहिती कंपनीनेच शेअर केली आहे. आता विवोने या मोबाईलबद्दल एक टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये Vivo T-1 सादर केला आहे. तसेच त्याचे फीचर्स डिझाईन आणि लुक्सची माहिती दिली आहे.

| Updated on: Feb 08, 2022 | 7:00 AM

1 / 5
विवोच्या आगामी मोबाईलमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा असेल. सेल्फीसाठी टियरड्रॉप नॉच उपलब्ध असेल. तसेच, त्यात काही जाड बेझल्स मिळू शकतात.

2 / 5
याच्या बॅक पॅनलबद्दल बोलायचे झाले तर हा फोन ग्रेडियंट कलरमध्ये येतो. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहेत आणि त्यात एलईडी फ्लॅशलाइट देखील असेल.

3 / 5
सिक्योरिटी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनीने साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे, जो लॉक केलेला मोबाईल अनलॉक करण्याचे काम करतो. यात टाइप सी यूएसबी केबल आणि स्पीकर ग्रिल देखील आहे.

4 / 5
Vivo T1 चे स्पेसिफिकेशन Vivo Y75 सारखेच आहेत, जे आधीच सादर करण्यात आले आहेत. त्याची किंमत 21,990 रुपये आहे. या Vivo मोबाईलमध्ये 6.58 इंचाचा IPS LCD फुलएचडी प्लस डिस्प्ले आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.