मिड रेंजमध्ये Vivo चा नवीन फोन भारतात सादर, Redmi-Realme ला टक्कर, किंमत…

Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Vivo Y33T आहे. हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो. या मोबाईलमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी मजबूत बॅकअप देण्यास मदत करते.

| Updated on: Jan 10, 2022 | 5:34 PM
Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Vivo Y33T आहे. हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो. या मोबाईलमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी मजबूत बॅकअप देण्यास मदत करते. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. (फोटो : vivo.com)

1 / 5
Vivo Y33T हा 8.0 एमएम बॉडी असलेला स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 18,990 रुपये आहे, ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन मिरर ब्लॅक आणि मिडी ड्रीम कलरमध्ये उपलब्ध असेल. (फोटो : vivo.com)

2 / 5
विवोच्या या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. यामध्ये आय प्रोटेक्शनसह अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. यात 90Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह येतो. यात 8 जीबी रॅम मिळेल. (फोटो : vivo.com)

3 / 5
या Vivo फोनमधील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे, तर इतर दोन कॅमेरे 2 मेगापिक्सल्सचे आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (फोटो : vivo.com)

4 / 5
सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोएसडी कार्डही इन्स्टॉल केले जाऊ शकते, ज्याच्या मदतीने फोनची स्टोरेज स्पेस वाढवता येते. (फोटो : vivo.com)

सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोएसडी कार्डही इन्स्टॉल केले जाऊ शकते, ज्याच्या मदतीने फोनची स्टोरेज स्पेस वाढवता येते. (फोटो : vivo.com)

5 / 5
Follow us
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.