मस्तच! एसी असलेलं शर्ट पाहिलं का?, जिथे जाल तिथे थंडा थंडा कूल राहाल; कसं आहे शर्ट, किंमत किती? वाचा

उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच प्रत्येकजण गर्मीमुळे त्रस्त होते. गर्मीपासून दूर राहण्यासाठी आपण घरात एसी, कूलर लावतो.

मस्तच! एसी असलेलं शर्ट पाहिलं का?, जिथे जाल तिथे थंडा थंडा कूल राहाल; कसं आहे शर्ट, किंमत किती? वाचा
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 3:35 PM

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच प्रत्येकजण गर्मीमुळे त्रस्त होतो. गर्मीपासून दूर राहण्यासाठी आपण घरात एसी, कूलर लावतो. मात्र, जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा उष्णतेचा सामना करावा लागतो. परंतु, आता आपण बाहेर जाताना देखील एसीचा आनंद घेऊ शकता. होय, रस्त्यावर चालत असताना, उद्यानात फिरताना, बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना देखील तुम्ही एसीचा आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे आपल्याला यामुळे कोणतीही समस्या होणार नाही. (Wearable air conditioner shirt that used everywhere know about everything)

आता बाजारात एक वेगळ्या प्रकारची एसी विकली जात आहे, जी तुम्हाला नेहमीच थंड ठेवण्यास मदत करेल. आपण ही एसी आपल्या कपड्यांसारखे परिधान करू शकतो आणि आपण जिथे जाल तिथे एसीची थंडी हवा घेऊ शकता. नेमकी ही एसी कशी आहे. तिची नेमकी किंमत काय आहे. या खास एसीबद्दल जाणून घेऊयात काही गोष्टी…

एसी नेमका कसा? हे घालण्यायोग्य एसी आहे, म्हणजेच आपण हा एसी घालू शकता. हे सामान्य एसीचा एका छोट्याशा रिमोट सारखे आहे. हा एसी आपण शर्टमध्येच ठेऊ शकतो, जे तुम्हाला थंड ठेवते. हे एका लहान पंखासारखे आहे आणि आपण ते शर्टमध्ये ठेऊ शकतो. यामुळे आपल्याला बाहेरची उष्णता जाणवणार नाही. उष्णतेपासून आपण सुरक्षित राहाल. यामुळे आपणास घराबाहेरही एसीमध्ये असल्यासारखे वाटेल. बरेच लोक या एसीचा उपयोग करतात.

आता Sony ने नवीन Reon Pocket 2 पॉकेट एसी 2 देखील बाजारात आणला आहे. मागील वर्षी लॉन्च झालेल्या सोनीचा पहिल्या Reon Pocket 1 मधील अपग्रेड वर्जन Reon Pocket 2 आहे. दोन्ही एसीचे डिझाइन आणि स्वरूप एकसारखे आहे. परंतु नवीन एसीच्या वर्जनमध्ये कुलिंग जास्त आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये एसीला उबदार देखील करू शकतो. एसी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात घराच्या बाहेर आपले संरक्षण करू शकते.

या एसीची किंमत किती? जर आपण या एसीच्या किंमतीबद्दल बोललो तर त्याची किंमत ब्रँडवर अवलंबून आहे. सोनीने सुरू Reon Pocket 2 ची किंमत भारतात सुमारे 10 हजार रुपये आहे. तसेच इतर अनेक कंपन्यांच्या या एसीच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. आता सोनीने हे एसी लॉन्च केले आहे.

एसी शर्ट खालण्याची पध्दत वास्तविक ते पातळ टी-शर्टसारखे आहे, जे तुम्ही अंतर्गत कपड्यांसारखे परिधान करता आणि त्यामध्ये एसी ठेवण्यासाठी एक खिसा आहे. यात पॉकेट एसीनुसार असून तुम्ही एसी सहज वापरु शकता. शरीराला स्पर्श होऊन ते थंड होते आणि पृष्ठभागावर गरम करते. आपण स्मार्टफोनवरून ही एसी ऑपरेट करू शकता. बर्‍याच कंपन्या त्यास घाम-प्रूफ आणि ड्रिप-प्रूफ बनवतात. शरीराच्या संपर्कात येणार्‍या या डिव्हाइसला थंड आणि गरम करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला गेला आहे.

संबंधित बातम्या : 

Bank Holidays : मे महिन्यात 9 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी !

दररोज बचत करा 100 रुपये, सेवानिवृत्तीनंतर दरमहा मिळेल 19 हजार रुपये पेन्शन

एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम, पैसे काढण्याचा धोका नाही

(Wearable air conditioner shirt that used everywhere know about everything)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.