Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart TV : काय सांगता! 50 हजारांचा टीव्ही 25 हजारात, Amazon सेलमधील खास ऑफर जाणून घ्या…

iFFALCON 43 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 43K72 या टीव्हीची किंमत 47 हजार 999 रुपये आहे. हे Amazon च्या सेलमध्ये 24 हजार 999 रुपयांना 48 टक्के सवलतीसह खरेदी केले जाऊ शकते.

Smart TV : काय सांगता! 50 हजारांचा टीव्ही 25 हजारात, Amazon सेलमधील खास ऑफर जाणून घ्या...
Amazon सेलImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 2:16 PM

मुंबई : आता प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही (Smart TV) असेल, आम्ही असं म्हणत आहोत कारण अ‍ॅमेझॉन (Amazon) च्या प्राइम डे सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर (TV) मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. या सेलदरम्यान (sale) स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल. जर तुम्ही नवीन टीव्हीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कमी किमतीत चांगला टीव्ही खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.  सोनी ब्राव्हिया 32 इंच एचडी रेडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही आहे. यामध्ये कमी बजेटमध्ये नवीनतम वैशिष्ट्ये आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आहेत. हा एक अतिशय सुंदर डिझाइन असलेला स्मार्ट टीव्ही आहे. Amazon प्राइम डे सेलमध्ये हा TV 22 हजार 999 मिळत आहे. सोबतच तुम्हाला यावर बँक डिस्काउंट देखील मिळेल. त्यानंतर त्याची किंमत आणखी खाली येईल.

iFFALCON 43 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 43K72

iFFALCON 43 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 43K72 या टीव्हीची किंमत 47 हजार 999 रुपये आहे. हे Amazon च्या सेलमध्ये 24 हजार 999 रुपयांना 48 टक्के सवलतीसह खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही बँक कार्ड वापरल्यास ही किंमत आणखी कमी असू शकते. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. पाहिले तर ही ऑफर बऱ्यापैकी आहे. त्याच्या टीव्हीचे साउंड आउटपुट 24W आहे. त्याचा रिफ्रेश दर 60Hz आहे. या टीव्हीमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज आहे.यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा

AmazonBasics 43 इंच फुल HD Smart LED Fire TV AB43E10DS

या Amazon TV ला  20W आउटपुट साउंड मिळत आहे. या टीव्हीमध्ये एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.यासोबतच अल्ट्रा ब्राइट स्क्रीन, अ‍ॅडव्हान्स्ड पिक्चर प्रोसेसिंग, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. Amazon सेलमध्ये हा टीव्ही 54% च्या डिस्काउंटनंतर 20 हजार 299 रुपयांना मिळत आहे.

Kodak 32 इंच HD रेडी LED TV 32HDX7XPRO

तुम्हाला स्वस्तात चांगला टीव्ही घ्यायचा असेल तर कोडॅकचा हा टीव्ही तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. हा टीव्ही Amazon सेलमध्ये फक्त 11 हजार 499 रुपयांना विकला जात आहे. यात 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. यात Android OS, 1GB RAM, Mali 450 MP3 ग्राफिक प्रोसेसर आहे. हा टीव्ही अगदी सहज आणि वेगवान ब्राउझिंग अनुभव देईल.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.