‘व्हॉट्सअ‍ॅप’चं नवीन फीचर खूपच भारी! इमेज पाठवताना आता युजर्स अनुभवणार नवा बदल

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर दोन नवीन फीचर्स जोडण्याचे काम सुरू केले आहे. नवीन फीचर्स सध्या केवळ काही iOS बीटा बिल्ड आवृत्ती 22.8.0.73 आवृत्तीवर काम करेल. यामध्ये वापरकर्ते ड्रॉईंग टूलच्या स्क्रिबल वैशिष्ट्यासाठी अतिरिक्त पर्याय पाहू शकतील.

'व्हॉट्सअ‍ॅप'चं नवीन फीचर खूपच भारी! इमेज पाठवताना आता युजर्स अनुभवणार नवा बदल
व्हॉट्सअपचं नवं फिचर नेमकं कसं आहे?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 7:38 PM

‘व्हॉट्सअ‍ॅप’ एका नवीन फीचरवर (On the feature) काम करत करतंय. लवकरच आपल्या अ‍ॅपमधील सर्व युजर्ससाठी नवं फीचर उपलब्ध केले जाऊ शकते. सध्या iOS बीटा बिल्ड नवीन ड्रॉईंग टूल वैशिष्ट्यासह येतं. यामुळे iOS वर फोटो (Image) बदलण्यात मदत करते. WaBetaInfo ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक नवीन वैशिष्ट्य सादर करण्याची योजना आखत आहे जे त्याच्या वापरकर्ता (WhatsApp User) बेससाठी अधिक सुलभ पर्याय उपलब्ध करून देतील. सदयसिस्थीत हे नवीन फीचर्स केवळ iOS बीटा बिल्ड आवृत्ती 22.8.0.73 वर उपलब्ध होऊ शकेल. परंतु, कुठल्याही स्मार्टफोनवर इमेज पाठविल्यास, त्या यूजर्सला पाहता येतील. व्हॉट्सअ‍ॅप ऍप्लिकेशन आधीच ड्रॉइंग टूल्स drawing tools ऑफर करते, परंतु नवीन अपडेट वापरकर्त्यांना ऑफर केलेल्या टूल्सवर अधिक आकर्षक पर्याय दिसतील.

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने ड्रॉईंग टूल्सचा हा नवीन संच वापरकर्त्यांना इमेजवर लिहिण्याची किंवा त्यांना आवश्यक नोट्स आणि भाष्यांसह संपादित करण्यास अनुमती देईल. पूर्वी, युजर्सला ड्रॉइंग पर्यायासाठी फक्त एक पेन्सिलचा पर्याय दिसत होता. पण आता, WaBetaInfo ने शेअर केलेले नवीन स्क्रीनशॉट पेन्सिलसाठी तीन नवीन गेज तसेच नवीन सेटमध्ये नवीन ब्लर टूल पर्यायही असतील.

ही वैशिष्ट्ये लवकरच बीटा बिल्डच्या Android आवृत्तीवर देखील येऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला एक नवीन मीडिया व्हिजिबिलीटी फिचरही मिळत आहे. यामुळे चॅट बंद झाल्यावर तुमच्या डिव्हाइसवर मीडिया आपोआप सेव्ह करण्याची पद्धत बदलेल. नवीन फिचरमुळे चॅट गायब होण्यासाठी तुमच्या फोनच्या गॅलरीत मीडिया ऑटो सेव्ह करणं थांबेल. WhatsApp अनावश्यक चॅटसाठी स्वयंचलित media visibility बंद करतंय.

Media visibility वैशिष्ट्य

युजर्सना त्यांच्या डिव्हाइसच्या गॅलरीत मीडिया पाहण्याची परवानगी देते. हे अपडेट iOS वर WhatsApp साठी देखील येऊ शकते. गायब झालेल्या चॅटमध्ये तुम्ही अजूनही मीडिया मॅन्युअली सेव्ह करू शकता, असंही सांगितलं जातंय. WhatsApp ने नुकतेच एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह न केलेल्या नंबरवर मेसेज पाठवणे सोपे करते.

यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरील नंबरवर क्लिक केल्यास फोनचे डायलर अ‍ॅप उघडण्याची सुविधा उपलब्ध होती. नवीन फीचर आता वापरकर्त्यांना चॅटमधील नंबरवर क्लिक केल्यावर, मेसेज पाठवताना, डायल किंवा सेव्ह करताना तीन पर्याय देते.

संबंधित बातम्या :

Motorola G22: 50 मेगापिक्सल्स कॅमेरा सेटअपसह Motorola G22 भारतात लॉंच! किंमतही बजेटमध्ये

‘Google Mapच्या नवीन फीचरमुळे प्रवास अधिक सोपा! कसं वापरायचं नवं फिचर? जाणून घ्या

iQOO लाँच करणार 25000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वात फास्ट फोन, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.