आता डेस्कटॉपवरही फोटो एडिट करा, WhatsApp चे 3 नवीन फीचर्स लाँच

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने आपल्या अॅपमध्ये तीन नवीन फीचर्स जोडले आहेत. यातील एक फीचर WhatsApp वेबसाठी आहे तर इतर दोन फिचर्स मोबाइल अॅपसाठी आहेत.

| Updated on: Nov 03, 2021 | 6:09 PM
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने आपल्या अॅपमध्ये तीन नवीन फीचर्स जोडले आहेत. यातील एक फीचर WhatsApp वेबसाठी आहे तर इतर दोन फिचर्स मोबाइल अॅपसाठी आहेत. WhatsApp वापरकर्ते आता कोणताही फोटो पाठवण्यापूर्वी WhatsApp वेबवर एडिट करू शकतील.

1 / 5
याशिवाय युजर्सना मोबाइल अॅपवर स्टिकर सजेशन आणि लिंक प्रीव्ह्यूचा पर्याय देण्यात आला आहे. या फीचर्सची घोषणा करताना, कंपनीने सांगितले की, आम्हाला माहित आहे की, जेव्हा तुम्ही व्यक्त होता तेव्हा या फीचर्सच्या मदतीने तुम्ही अधिक कॉम्फर्टेबल फील कराल.

2 / 5
डेस्कटॉप फोटो एडिटर : हे फीचर मेसेजिंग अॅपसाठी खूप महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने तुम्ही डेस्कटॉप अॅपवरून फोटो पाठवताना फोटो एडिट करू शकाल. युजर्स फोटोमध्ये स्टिकर्सदेखील जोडू शकतात. यापूर्वी ही सुविधा केवळ या अॅपच्या मोबाइल व्हर्जनसाठी उपलब्ध होती.

3 / 5
स्टिकर सजेशन : WhatsApp तुम्हाला तुमच्या चॅटच्या आधारावर स्टिकर्स सुचवेल. युजर्स जेव्हा टाईप करतील तेव्हा त्यांना त्या चॅटशी संबंधित परफेक्ट स्टिकर सजेस्ट केले जातील.

स्टिकर सजेशन : WhatsApp तुम्हाला तुमच्या चॅटच्या आधारावर स्टिकर्स सुचवेल. युजर्स जेव्हा टाईप करतील तेव्हा त्यांना त्या चॅटशी संबंधित परफेक्ट स्टिकर सजेस्ट केले जातील.

4 / 5
लिंक प्रीव्ह्यू : व्हॉट्सअॅपने लिंक प्रीव्ह्यू दाखवण्याच्या फीचरमध्ये बदल केले आहेत. युजर्स आता संपूर्ण लिंक प्रिव्ह्यू पाहण्यास सक्षम असतील. युजर्स एखाद्याला लिंक पाठवतील किंवा प्राप्त करतील तेव्हा त्यांना अधिक संदर्भ दाखवले जातील.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....