PHOTO | यूट्यूब लवकरच आणणार एक नवीन फिचर, आता युजर्सना व्हिडीओ कॅप्शन आणि ऑडिओबद्दल चिंता करण्याची गरज नाही!
यूट्यूब या वर्षाच्या अखेरीस अँड्रॉईड आणि आयओएसवर समर्थित भाषांमध्ये कॅप्शनसाठी ऑटो ट्रान्सलेशन सुरू करत आहे. सध्या ते फक्त डेस्कटॉपवर उपलब्ध आहे.
Most Read Stories