ज्योतिषशास्त्र
माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय.
Horoscope Today 18 December 2025 : मार्गशीर्षातील शेवटचा गुरूवार या राशींसाठी ठरणार खास ! कामात नवी संधी, अविवाहीत लोकांचं लग् जुळणार..
Horoscope Today 18 December 2025, Thursday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
- manasi mande
- Updated on: Dec 18, 2025
- 8:25 am
खर्चाचे बिघडेल गणित, सगळंच गमवावं लागेल; या 4 राशींच्या जानेवारीत वाढतील अडचणी!
जानेवारीमध्ये या ४ राशींना जास्त खर्च आणि नुकसानाचा त्रास होईल; बुध आणि मंगळ यांच्यातील युद्धामुळे अडचणी वाढतील. खर्चाचे बिघडेल गणित, सगळंच गमवावं लागेल; या 4 राशींच्या जानेवारीत वाढतील अडचणी!
- राखी राजपूत
- Updated on: Dec 17, 2025
- 11:48 pm
Horoscope Today 17 December 2025 : धावपळ, कमी आराम.. या राशीच्या लोकांची आज उडणार गडबड, बुधवारी या राशीच्या लोकांना आर्थिक निश्चिंती
Horoscope Today 17 December 2025, Wednesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
- manasi mande
- Updated on: Dec 17, 2025
- 7:47 am
Rahu Gochar 2026: संकट घेऊन येणाऱ्या राहूचे गोचर,या राशींचे बदलेल नशीब, दुप्पट वेगाने होणार प्रगती!
Rahu Gochar 2026: ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनामुळे राशी जातकांवर त्याचा प्रभाव पडतो. २०२६ मध्ये राहू ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. या नक्षत्र परिवर्तनामुळे तीन राशींना विशेष लाभ मिळेल.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 16, 2025
- 7:10 pm
Horoscope Today 16 December 2025 : आज संधी मिळणार, ते काम पूर्ण होणारच.. या राशीच्या लोकांना मंगळवारी मिळणार बाप्पाचा आशीर्वाद !
Horoscope Today 16 December 2025, Tuesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
- manasi mande
- Updated on: Dec 16, 2025
- 8:06 am
स्वयंपाकघरातील या 6 चुका टाळा आणि हे सोपे वास्तू उपाय अवलंबा, घरात वाढेल सकारात्मकता
स्वयंपाकघरातील वास्तुमधील छोट्या चुकांमुळे घरात ताण आणि खर्च वाढू शकतो. तसेच घरातील सकारात्मक ऊर्जा देखील कमी होते. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की स्वयंपाकघरात कोणत्या 6 चुका टाळल्या पाहिजे.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 15, 2025
- 10:07 pm
खरमास 2025: 30 दिवस वाट पाहायला लागू नये म्हणून उरकून घ्या शुभ कार्य
हिंदू मान्यतेनुसार खरमास दरम्यान शुभ कार्य केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. यावर्षी खरमास उद्यापासून सुरू होत आहे, त्यानंतर तुम्हाला 30 दिवस कोणतेही शुभ कार्य करता येणार नाहीये. चला तर मग आजच्या लेखात खरमास कधी सुरू होईल याबद्दल जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 15, 2025
- 10:02 pm
२०२५ मध्ये अस्त झालेल्या मंगळाचा २०२६ मध्ये होणार उदय, या ३ राशींच्या नशिबावर लागलेलं ग्रहण हटेल
१ नोव्हेंबर २०२५ पासून मंगळ ग्रह अस्त अवस्थेत आहेत, जो २०२६ पर्यंत तसाच राहील. नव्या वर्षात २ मे रोजी मंगळ अस्तातून उदय होतील, ज्यामुळे तीन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया की कोणत्या ३ राशींसाठी मंगळाचा उदय अवस्थेत येणं लाभदायक ठरू शकतं का.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 15, 2025
- 6:45 pm
सूर्याचे गुरूच्या राशीत भ्रमण; तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
सूर्य धनु राशीत मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी प्रवेश करेल. गुरुच्या राशीत सूर्याचा प्रवेश ज्ञान, धर्म आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. हे गोचर 12 राशींसाठी नवीन संधी, आर्थिक स्थिरता आणि बौद्धिक वाढ घेऊन येईल. या काळात प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल, ते सविस्तर जाणून घ्या.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 15, 2025
- 5:34 pm
Rahu Budh Yuti: 18 वर्षांनंतर दुर्मिळ योग! राहू आणि बुधच्या संयोगाने 3 राशींना होणार प्रचंड फायदा
ग्रहांच्या राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि युतीमुळे लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. नव्या वर्षात बुध आणि राहू ग्रह दुर्मिळ संयोग बनवणार आहेत, यामुळे ३ राशींच्या जातकांना विशेष लाभ मिळेल.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 14, 2025
- 6:14 pm
Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांना एका महिलेनं विचारलं की मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचा संबंध राहतो का की पूर्णपणे तुटतो? प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचं सोपं उत्तर देत जे काही सांगितलं त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 14, 2025
- 4:12 pm
आजचे राशीभविष्य 14 December 2025 : या एका राशीत आज काय घडणार? तुमची तर नाही ना?
Horoscope Today 14 December 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.
- भीमराव गवळी
- Updated on: Dec 14, 2025
- 7:30 am