बिग बॉस 2024

बिग बॉस 2024

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. यामध्ये विविध स्पर्धक एकाच घरात काही दिवस राहतात. त्यांना दररोज विविध टास्क दिले जातात आणि दर आठवड्याला एकेका स्पर्धकाचं एलिमिनेशन होतं. बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत जो टिकून राहतो, तो प्रेक्षकांच्या मतांमुळे विजेता ठरतो. बिग बॉस हा शो हिंदीसह विविध स्थानिक भाषांमध्येही लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे याचं ओटीटी व्हर्जनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतं.

Read More
रणवीर शौरीने पहिली पत्नी कोंकना सेनला का दिला घटस्फोट? म्हणाला, ‘लग्नाच्या करारामध्ये…’

रणवीर शौरीने पहिली पत्नी कोंकना सेनला का दिला घटस्फोट? म्हणाला, ‘लग्नाच्या करारामध्ये…’

Bigg Boss OTT 3 fame Ranvir Shorey on Divorce : रणवीर शौरी - कोंकना सेन यांच्या घटस्फोटाचं कारण समोर, घटस्फोटानंतर कसा करतात मुलाचा सांभाळ? अभिनेता म्हणाला, 'लग्नाच्या करारामध्ये...', सध्या सर्वत्र दोघांच्या घटस्फोटाची चर्चा...

“मतांमुळे नव्हे तर घरच्यांमुळे..”; ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकचा कोणावर आरोप?

“मतांमुळे नव्हे तर घरच्यांमुळे..”; ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकचा कोणावर आरोप?

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या एलिमिनेशनचं कारण सांगताना दिसतेय. कमी मतांमुळे नाही तर घरातल्यांमुळेच मी बाद झाले, असं पायल म्हणतेय.

माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्कँडल; ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्याचा खुलासा

माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्कँडल; ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्याचा खुलासा

रणवीरने आतापर्यंत ‘खोसला का घोसला’, ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘कडवी हवा’, ‘भेजा फ्राय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. एकेकाळी तो महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होता. बिग बॉसच्या घरात तो त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी व्यक्त झाला.

Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरमानची पहिली पत्नी पायल मलिक एलिमिनेट झाली. त्यावर आता नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Bigg Boss OTT 3: पायल  घरातून बाहेर होताच अरमानने मारली दुसऱ्या पत्नीला मिठी; म्हणाला, ‘मी आनंदी…’

Bigg Boss OTT 3: पायल घरातून बाहेर होताच अरमानने मारली दुसऱ्या पत्नीला मिठी; म्हणाला, ‘मी आनंदी…’

Bigg Boss OTT 3: पायल 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर होताच कृतिका रडू लागली तर, अरमान झाला आनंदी... दुसऱ्या पत्नीला मिठी मारत युट्यूबर म्हणाला..., 'बिग बॉस ओटीटी 3' मुळे अरमान, पायल आणि कृतिका यांच्या नात्याचं सत्य आलं सर्वांसमोर...

तब्बल इतक्या लोकांची टीम करतेय अरमान मलिकच्या 4 मुलांचा सांभाळ

तब्बल इतक्या लोकांची टीम करतेय अरमान मलिकच्या 4 मुलांचा सांभाळ

अरमानकडे 10 फ्लॅट्स आहेत. अरमान त्याच्या दोन पत्नी आणि चार मुलांसोबत राहतो. दहा पैकी चार फ्लॅट त्याचे कुटुंबीय वापरतात. तर इतर फ्लॅट्स त्याने युट्यूबच्या टीमला काम करण्यासाठी दिले आहेत.

हिंदू की मुस्लीम? दोन लग्न करणारा अरमान कोणत्या धर्माचं करतो पालन?

हिंदू की मुस्लीम? दोन लग्न करणारा अरमान कोणत्या धर्माचं करतो पालन?

दोन लग्न करणारा अरमान मलिक हिंदू आहे की मुस्लीम? तो कोणत्या धर्माचं पालन करतो? असे अनेक प्रश्न याआधी चाहत्यांकडून विचारले गेले. या प्रश्नांचं उत्तर खुद्द अरमानने एका मुलाखतीत दिलं होतं.

लै भारी! रांगड्या श्टाईलनं होणार कल्ला; ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोवर सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव

लै भारी! रांगड्या श्टाईलनं होणार कल्ला; ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोवर सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव

‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन लवकरच सुरू होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या सिझनचा नवा प्रोमो पोस्ट करण्यात आला. यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार असून प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि वेगळं पहायला मिळणार आहे.

तुझ्यासारखंच पायलने दुसरं लग्न केलं तर चालेल का? अरमानने दिलं उत्तर

तुझ्यासारखंच पायलने दुसरं लग्न केलं तर चालेल का? अरमानने दिलं उत्तर

युट्यूबर अरमान मलिकने पायला आणि तिचीच खास मैत्रीण कृतिका या दोघींशी लग्न केलं. हेच पायलने केलं तर चालेल का, असा प्रश्न अभिनेत्री सना मकबूलने त्याला बिग बॉसच्या घरात विचारला. त्यावर अरमानने संतप्त प्रतिक्रिया दिली.

जेव्हा ते एकत्र झोपायचे तेव्हा..; पतीची फसवणूक आठवून पायल मलिकला कोसळलं रडू

जेव्हा ते एकत्र झोपायचे तेव्हा..; पतीची फसवणूक आठवून पायल मलिकला कोसळलं रडू

अरमानने पायल मलिकशी पहिलं लग्न केलं. त्यानंतर तिचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर हे तिघं एकाच घरात एकत्र राहतात. आता बिग बॉसच्या घरात पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना पायलला अश्रू अनावर झाले.

अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीची कमाई किती? संपत्तीचा आकडा कोट्यवधींमध्ये

अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीची कमाई किती? संपत्तीचा आकडा कोट्यवधींमध्ये

युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये हे तिघं स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक दर महिन्याला तगडी कमाई करते.

विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.