बॉलिवूड सेलिब्रिटी
मनोरंजन क्षेत्रात, हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते कार्यरत आहेत. त्यांना बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं जातं. बॉलिवूड इंडस्ट्रीविषयीच्या बातम्यांसाठी tv9 मराठीवर क्लिक करा.
Esha Deol On Dharmendra: माझ्या हातात असतं तर…, वडिलांच्या निधनानंतर असं का म्हणाली ईशा? चर्चांना उधाण
Esha Deol On Dharmendra: देओल कुटुंबियांनी कायम हेमा मालिनी आणि दोन मुलींना ठेवलं दूर, आता वडिलांच्या निधनानंतर ईशा देओल म्हणते, 'माझ्या हातात असतं तर...', सध्या सर्वत्र ईशा हिच्या वक्तव्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Dec 20, 2025
- 11:24 am
Dhurandar : अक्षय खन्नाच्या सावत्र आईचं मोठं वक्तव्य… म्हणाली, त्यांची आई होण्याचा प्रयत्न केला नाही कारण…
Dhurandar : अक्षय खन्नाच्या आईला सोडून वडिलांनी थाटला दुसरा संसार... सावत्र आईसोबत कसं आहे अभिनेत्याचं नातं? सावत्र आई म्हणाली, 'कधीच आई होण्याचा प्रयत्न केला नाही कारण... '
- shweta Walanj
- Updated on: Dec 20, 2025
- 10:19 am
Rekha Video Viral: वयाच्या 71 व्या रेखा यांनी उरकलं लग्न! सर्वांसमोर म्हणाल्या, मी विवाहित… व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का
Rekha Video Viral: मी विवाहित आहे..., रेखा यांनी कोणासोबत केलंय लग्न? वयाच्या 71 व्या वर्षी मोठा खुलासा, चाहत्यांना देखील बसला मोठा धक्का... सध्या रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे...
- shweta Walanj
- Updated on: Dec 19, 2025
- 10:11 pm
Video: प्रियंका चोप्राच्या पती निकलाही धुरंधरची भूरळ! जोनस ब्रदर्ससोबत शेअर केला डान्स व्हिडिओ
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनासचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो धुरंधरमधील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तुम्ही त्याचा डान्स पाहिलात का? एकदा नक्की पाहा...
- आरती बोराडे
- Updated on: Dec 19, 2025
- 4:44 pm
Dhurandar : 250 कोटींचा बजेट 600 कोटींची कमाई; तरी ‘धुरंधर’मध्ये दिसल्या ‘या’ मोठ्या चुका
Dhurandar : तब्बल 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने जगभरात तब्बल 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तरी हा ब्लॉकबस्टर चित्रपट अनेक ठिकाणी कमी पडला आहे. यातील चुका काही प्रेक्षकांनी अचूकपणे हेरल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 19, 2025
- 3:36 pm
तैमूरच्या शाळेच्या कार्यक्रमात करीना खात होती समोसे; करण जोहरने पोस्ट केला व्हिडीओ
करीना कपूर खान तैमूरच्या शाळेतील कार्यक्रमात समोसे खाताना दिसली, ज्याचा व्हिडिओ करण जोहरने शेअर केला. करीना तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल नेहमीच बोलत असते आणि फिटनेससोबतच ती खाण्याचाही आनंद घेते. करण जोहरने तिला 'कार्बी डॉल' म्हटले, त्यावर करीनाने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
- Mayuri Sajerao
- Updated on: Dec 19, 2025
- 2:21 pm
Bollywood Celebrities : ॲश-अभिषेक, बिग बी, अन् शाहिदही… खास समारंभासाठी ‘सितारे जमीन पर’ ; अंबानी स्कूल फंक्शनला कोण-कोण आलं ?
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक कार्यक्रम नुकताच पार पडला. अनेक सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात. काल झालेल्या फंक्शनसाठी बॉलिवूडचे अनेक चेहरे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जमले होते. शाहरुख खानपासून ते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनपर्यंत अनेक स्टार्सनी हजेरी लावली.
- manasi mande
- Updated on: Dec 19, 2025
- 1:00 pm
‘किंग’ चित्रपट रिलीज होण्याआधीच गाणे लीक? शाहरुख खान अन् दीपिकाचा किसींग सीन व्हायरल?
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या आगामी 'किंग' चित्रपटातील गाणे लीक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये शाहरूख आणि दीपिकाच्या किसींग सीनही दिसत आहे. त्यामुळे आता या व्हिडिओबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
- Mayuri Sajerao
- Updated on: Dec 19, 2025
- 12:35 pm
51 वर्षांनी लहान ‘धुरंधर’ फेम साराला किस केल्यामुळे राकेश बेदी ट्रोल; अखेर टीकेवर सोडलं मौन
'धुरंधर' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात 71 वर्षीय राकेश बेदी यांनी 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुनला किस केल्याची जोरदार चर्चा होती. त्यावरून नेटकऱ्यांनी राकेश बेदी यांच्यावर बरीच टीका केली होती. त्या घटनेवर अखेर त्यांनी मौन सोडलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 19, 2025
- 11:39 am
Hema Malini : धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने हेमा मालिनी यांना एकटं पाडलं… देओल कुटुंबावर गंभीर आरोप… चार भिंतींतील सत्य अखरे समोर
Hema Malini : हेमा मालिनी यांना एकटं पाडलं आणि..., धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबातील वाद अखेर चव्हाट्यावर... देओल कुटुंबावर कोणी केलं गंभीर आरोप... धक्कादायक सत्य समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा
- shweta Walanj
- Updated on: Dec 19, 2025
- 9:06 am
वय 53 वर्षे पण दिसतो 25 वर्षाच्या तरुणासारखा, अक्षय खन्नाच्या भावाला पाहिलेत का?
अक्षय खन्नाला राहुल नावाचा एक भाऊ आहे. राहुल हादेखील एक अभिनेता आहे. परंतु तो लाईमलाईटपासून दूर असतो. अक्षय आणि राहुल मात्र कधीच एकत्र दिसत नाहीत.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 10:01 pm
मोठी बातमी ! शिल्पा शेट्टी संकटात, बंगल्यावर आयकर विभागाचा छापा, पुढे काय होणार?
Shilpa Shetty : आयकर विभागाने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा टाकला आहे. यामुळे आगामी काळात शिल्पाची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 18, 2025
- 9:58 pm