सोने-चांदीचा भाव
सोने-चांदीला भारतीय परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोन्यातील गुंतवणूक ही फायद्याची आणि सुरक्षित मानण्यात येते. सोने आणि चांदीचा भावात सातत्याने बदलतो. मेकिंग चार्जेस आणि जीएसटीसह प्रत्येक शहरात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसते. लग्न सोहळ्यासह सणासुदीत आणि गुरुपुष्यामृत योगावर त्याची खरेदी होते. चांदीचा औद्योगिक आणि तंत्रज्ञानातील वापरासाठी मागणी अधिक आहे. सध्या दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीतील चढउतार हा चर्चेचा विषय आहे.
Gold Selling Tips: घरातील सोने विकण्याआधी कधीच करू नका ही चूक, घोळ झाला की हजरो रुपयांना चुना लागलाच समजा!
Gold Selling Tips: सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत आणि बरेच लोक त्यांचे दागिने विकण्याचा विचार करत आहेत. तसेच, योग्य माहितीशिवाय सौदा केल्यास नुकसान होऊ शकते. विक्री करण्यापूर्वी आवश्यक तपशील तपासा.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 21, 2025
- 7:25 pm
Gold And Silver Investment : सोनं करणार चमत्कार, 2026 साली तुफानी चमत्कार करणार; जाणून घ्या भविष्यात काय होणार?
सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. या वर्षी सोन्याने गुंतवणूकदारांना भरपूर रिटर्न्स दिलेले आहेत. त्यामुळे भविष्यात सोन्यात गुंतवणूक करावी का? असे विचारले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 20, 2025
- 5:17 pm
Gold And Silver Price: जळगाव सराफा बाजारात चांदीचा ऐतिहासिक उच्चांक; सोन्याची किंमत किती?
Jalgaon Sarafa Market: सुवर्णनगरीत आज सोन्यापेक्षा चांदीची अधिक चर्चा सुरू आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत चांदीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांदीने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याची किंमत काय आहे?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 18, 2025
- 12:37 pm
सोन्याच भाव धडाम! एका झटक्यात 2000 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?
गेल्या काही दिवसांपासूनस सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या या दोन्ही धातूंचा भाव घसरला आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 16, 2025
- 9:10 pm
चांदीचा भाव पोहोचणार थेट 250000 रुपयांवर? तज्ज्ञांच्या अंदाजाने सगळेच थक्क; भविष्यात काय होणार?
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव वाढत असल्याचे म्हटले जात आहे. आता चांदीचा भाव भविष्यात थेट अडीच लाखांची मजल मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 14, 2025
- 6:55 pm
Silver Rate: चांदी झाली सोनेरी, पुढील वर्षी पुन्हा मोठी भरारी, गुंतवणूकदारांची पुन्हा चांदी?
Silver Record Break Price: चांदीच्या किंमतीत यंदा आतापर्यंत 120 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. चांदी दोन लाखांच्या घरात पोहचली. तज्ज्ञांच्या मते मागणीत तेजी आणि पुरवठा कमी असल्याने चांदीच्या किंमती 2,40,000-2,50,000 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 14, 2025
- 10:26 am
Gold And Silver Price: गुडन्यूज! चांदी तोंडावर आपटली, तर सोन्याची विक्रमी घसरण, किंमत तरी काय?
Gold And Silver Price: सुसाट धावणाऱ्या चांदीला एकदाच मोठा ब्रेक लागला आहे. चांदी दणकावून आपटली आहे. तर दुसरीकडे सोन्यातही मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बाजाराकडे ग्राहकांची पावलं वळाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 13, 2025
- 1:14 pm
Gold-Silver Price: थंडीनंतर सोन्याचा ‘कहर’; इतकी मोठी वाढ, 10 ग्रॅमचा भाव काय?
Gold-Silver Price Today: नवीन वर्षापूर्वी सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी दिसली. सकाळी सकाळी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. खरेदीदार आणि गुंतवणूकदार यामुळे धास्तावले आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या...
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 12, 2025
- 12:50 pm
Gold Rate : एका रात्रीत अजब घडलं, सोन्याचा भाव एवढा वाढला की…नवा रेट पाहून अचंबित व्हाल!
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच आज तर चांदीचा भाव थेट दोन लाखांच्या पुढे गेला आहे. सोन्याच्या भावानेही मोठी झेप घेतली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 11, 2025
- 7:25 pm
Sovereign Gold Bond: मोठा परतावा, सॅव्हरेन गोल्ड बाँडचा धमाका, 2954 रुपये गुंतवणुकीवर इतक्या पट रिटर्न, तुम्ही मालामाल होणार
Sovereign Gold Bond Scheme: सार्वभौम सुवर्ण रोख्यातून मोठ्या कमाईची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. या योजनेत 2954 रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रति युनिट 12,801 रुपये परतावा मिळेल. हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 11, 2025
- 10:18 am
Gold Rate : सोने-चांदीचा भाव थेट झाला रॉकेट, तब्बल 8000 रुपयांनी…नवा रेट वाचून थक्क व्हाल!
सोने आणि चांदीचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता चांदीचा भाव तर चांगलाच वाढला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव वाढला असून चांदीने तर कमालच केली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 10, 2025
- 7:33 pm
जर तुम्ही 2025 मध्ये 2 लाखांचं सोनं खरेदी केलं तर 2035 मध्ये त्याची किंमत किती असेल? एवढा होईल नफा
सध्या सोन्याचे दर सातत्यानं वाढतच आहेत, 2000 मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा अवघे 4400 एवढे होते, तर 2025 मध्ये सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांवर पोहोचले आहेत, आता जाणून घेऊयात 2035 मध्ये सोन्याचे दर काय असू शकतात?
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 10, 2025
- 5:35 pm