आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार एकूण 19 दिवस रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि यूएई आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा ए ग्रुपमध्ये समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान बी ग्रुपमध्ये आहे. 19 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 9 मार्चला अंतिम सामना पार पडेल. अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आकाश चोप्राने निवडशी अशी टीम, संजू-सूर्यकुमारला दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहेत. पण या संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आपल्या आवडीच्या संघाची घोषणा केली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 9, 2025
- 7:45 pm
Champions Trophy : दुबईची खेळपट्टी टीम इंडियाला मानवणार की नाही? या सामन्यातच सर्व काही होणार उघड
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं बिगुल वाजलं असून आता जेतेपदासाठी आठही संघांनी कंबर कसली आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यामुळे दुबईची खेळपट्टी टीम इंडियाला मानवणार की नाही? याचा खुलासा आधीच होणार आहे. एका सामन्यावरून टीम इंडियाचं स्पर्धेतील भविष्य काय ते कळणार आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 9, 2025
- 6:16 pm
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाची धाकधूक वाढली, हुकूमाचा एक्का ‘आऊट’ होणार!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. दुसरीकडे, इतर संघांची चाचपणी सुरु आहे. असताना ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 9, 2025
- 5:54 pm
Icc Champions Trophy 2025 स्पर्धेतून रोहितचा खास भिडू कमबॅकसाठी सज्ज, कोण आहे तो?
Indian Cricket Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर खेळाडूही कमबॅकसाठी सज्ज आहेत. यामध्ये रोहित शर्माच्या खास भिडूचं नाव आघाडीवर आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 9, 2025
- 12:14 am
मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट, टीम इंडियात केव्हा परतरणार?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला दांडगा अनुभव आहे. शमीचं चॅम्पियन्स ट्रॉफीतून टीम इंडियात कमबॅक झालं तर रोहितसेनेची ताकद आणखी वाढेल.
- sanjay patil
- Updated on: Jan 8, 2025
- 10:52 pm