New Zealand Tour of India 2024

New Zealand Tour of India 2024

न्यूझीलंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामन्यांचं आयोजन हे अनुक्रमे बंगळुरु, पुणे आणि मुंबईत करण्यात आलं आहे. रोहित शर्मा या सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे.

Read More
IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं प्रमोशन

IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं प्रमोशन

India squad for Test Series Against New Zealand : न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

IND vs NZ : “न घाबरता…”, कॅप्टनने कसोटी मालिकेआधी खेळाडूंना स्पष्टच सांगितलं

IND vs NZ : “न घाबरता…”, कॅप्टनने कसोटी मालिकेआधी खेळाडूंना स्पष्टच सांगितलं

India vs New Zealand Test Series : न्यूझीलंडने श्रीलंकेला मायदेशातील कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवलं. त्यानंतर टीम साऊथीने न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं. त्यामुळे आता टॉम लॅथम टीम इंडिया विरुद्ध नेतृत्व करणार आहे.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.