रिअल इस्टेट बजेट 2024
रिअल इस्टेट सेक्टर हा बजेटमधील महत्त्वाचा भाग आहे. देशाच्या जीडीपीत रिअल इस्टेट सेक्टरचं मोठं योगदान आहे. रिअल इस्टेट ही एक मालमत्ता आहे. जमीन आणि त्यावरील इमारती तसेच वनस्पतीचा समावेश होतो. बांधकामाशी संबंधित हा विभाग आहे. रिअल इस्टेट सेक्टरला इंडस्ट्रीचा दर्जा हवा आहे. तसेच हौसिंग सेक्टरला बूस्ट मिळावं, होम लोनवरील करात सूट मिळावी ही या सेक्टरची अपेक्षा आहे.