धार्मिक स्थान
भारत ही संताची, धर्म आणि अध्यात्माची भूमी आहे. भारतात प्रत्येक धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र राहतात. म्हणूनच भारताला विविधतेत एकतेचा देश असेही म्हटले जाते. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन, राजपूत, जाट यासारखे नेक जाती धर्माचे लोक भारतात राहतात. सर्व धर्माची भारतात स्वतःची धार्मिक स्थळे आहेत. त्या धार्मिक स्थळांचे स्वतःचे असे एक वैशिठ्य आहे.