वास्तूशास्त्र
वास्तुशास्त्र ही स्थापत्य रचना आणि बांधकामाची एक प्राचीन भारतीय प्रणाली आहे जी नैसर्गिक घटक आणि वैश्विक ऊर्जा यांच्याशी बांधलेल्या वातावरणाचा सुसंवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करते.
Vastu Tips : 2026 सुरू होण्यापूर्वी या चार खास वस्तू आणा घरी, घरात येईल सुख, समृद्धी
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरी आणल्या तर येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुख, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 15, 2025
- 8:11 pm
Vastu Shastra : नोकरी, व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होत नाहीये? मग करा हे सोपे उपाय
वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? यासोबतच तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, अचानक संकट निर्माण होतात त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपण खूप प्रयत्न करतो मात्र आपल्याला आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही, अशा वेळी काय करायचं ते जाणून घेऊयात.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 15, 2025
- 6:53 pm
Vastu Shastra : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात आणा या 5 वस्तू, घरात येईल पैसाच -पैसा
वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, जे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन मुख्य आधारावर कार्य करतं, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात काही अशा वस्तू असतात ज्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो, अशाच काही वस्तुंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 14, 2025
- 7:23 pm
Vastu Shastra : घरात बांबूचं रोप असणं शुभ की अशुभ? पहा वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
वास्तुशास्त्रानुसार असे काही झाडं, रोपं असतात, जी घरात ठेवणं अशुभ असतात, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तर या उलट काही असे रोपं देखील असतात जे घरात लावणं शुभ मानलं जातं, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात, आज आपण बांबूच्या रोपाबद्दल माहिती घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 13, 2025
- 8:00 pm
Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच मौल्यवान वस्तू ठेवू नका, अन्यथा कंगाल झालाच म्हणून समजा
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते, आणि त्या -त्या गोष्टी त्याच दिशेला ठेवल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे घरात कधीच वास्तुदोष निर्माण होत नाही.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 13, 2025
- 7:45 pm
घरात काहीही कारण नसताना सतत भांडण होतात? मग उत्तर दिशेला ठेवा ही एक छोटी गोष्ट
फेंगशुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे, घरात सुख शांती लाभावी यासाठी फेंगशुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 12, 2025
- 10:00 pm
नवीन वर्ष 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांनी शनिदेवापासून राहावे सावध, जाणून घ्या त्यांचे हे वर्ष कसं असेल?
ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष 2026 हे वृषभ रास असलेल्या लोकांसाठी त्यांचे नातेसंबंध, करिअर, पैसा, आरोग्य, प्रेम याबाबतीत कसे असेल हे आपण आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 11, 2025
- 7:36 pm
घराच्या भिंतींना काळा रंग दिला तर ओढावेल मोठे संकट, वास्तूशास्त्रात काय सांगितलंय?
काळ्या रंगाकडे नकारात्मकतेने पाहिले जाते. वास्तूशास्त्रतही या काळ्या रंगाबाबत सांगण्यात आलेले आहे. मुलांच्या बेडरुममध्ये काळ्या रंगाच्या भिंती नसाव्यात असे सांगितले जाते.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 10, 2025
- 9:44 pm
मृत्यू होताना व्यक्तीच्या बाजूला ठेवा या दोन वस्तू, गरुड पुराणात सांगितलंय असं काही की…
मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. गरुड पुरणात व्यक्तीच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. व्यक्तीचा आत्मा स्वर्गात जावा यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 10, 2025
- 7:05 pm
घरात योग्य ठिकाणी ठेवा या वस्तु; पैसा, सुख शांतीची भासणार नाही चणचण
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही वस्तू ठेवल्याने धन आणि समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा मात्र या वस्तु फक्त घरात ठेवणं गरजेचं नसतं, तर त्या योग्य जागी ठेवणं देखील महत्वाचं ठरतं. त्या वस्तु कोणत्या? घरातल्या कुठल्या जागी ठेवाव्या? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 9, 2025
- 10:20 pm
Vastu Shastra : देवघरात ही मूर्ती कधीच नसावी, …तर घरावर येतील संकटच संकटं
आपल्या देवघरात अनेक प्रकारच्या देवी, देवतांच्या मूर्ती असतात. मात्र देवघरात किती मूर्ती असाव्यात? कोणत्या मूर्ती असाव्यात? आणि कोणत्या मूर्ती असू नयेत? याचे देखील काही नियम वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 8, 2025
- 8:03 pm
Vastu Shastra : मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतताना कधीच करू नका या चुका, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं आणि त्याची रचना कशी असावी या संदर्भातच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अध्यात्म आणि धर्मशास्त्रामधील अनेक नियम आणि त्या नियमांचं पालन न केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची देखील माहिती देण्यात आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 7, 2025
- 8:03 pm