Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कलेजा ठंडा हो गया’, 54 Chinese Appsवर भारत सरकारनं बंदी घातल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

Chinese Apps Ban in India : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने (Indian government) 54 चिनी अॅप्सवर बंदी (Ban)घातली आहे. अनेक अॅप्स टॅनसेंट (Tencent), अलीबाबा (Alibaba) और गेमिंग कंपनी नेटइज (NetEase) यांसारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत.

'कलेजा ठंडा हो गया', 54 Chinese Appsवर भारत सरकारनं बंदी घातल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस
54 चायनीज अॅप बंद केल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:22 PM

Chinese Apps Ban in India : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने (Indian government) 54 चिनी अॅप्सवर बंदी (Ban)घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले, की हे अॅप्स भारतीय यूझर्सचा संवेदनशील डेटा (Data) परदेशात हस्तांतरित करत आहेत. ट्विटरवर बातम्या आल्यापासून 54 चायनीज ट्रेंड करत आहेत. या निर्णयाबद्दल भारतीय यूझर्स मोदी सरकारचे कौतुक करत आहेत. यासोबतच लोक मजेशीर कमेंट्स आणि मीम्स शेअर करत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांचे मन थंड झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जे 54 अ‍ॅप्स बंद केले आहेत, त्‍यापैकी अनेक अॅप्स टॅनसेंट (Tencent), अलीबाबा (Alibaba) और गेमिंग कंपनी नेटइज (NetEase) यांसारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत. चीन सरकार याबाबत काय मत व्यक्त करतं ते पाहावं लागेल. मात्र भारत सरकारनं आणखी एक दणका चीनला दिल्याचं बोललं जातंय

सरकारचे आभार

ट्विटरवर यूझर्स बॉलिवूड चित्रपटातील दृश्ये आणि मजेदार कार्टूनच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय अनेक यूजर्स मीम्सच्या माध्यमातून मोदी सरकारचे आभारही मानत आहेत. निवडक मीम्स बघू या.

आधीही बंद केले होते अॅप्स

जून 2020मध्ये भारताने सर्वप्रथम चीनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राइक केला. पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत 224 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅप्समध्ये Tiktok, Shareit, WeChat, Helo, Like, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community या लोकप्रिय अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे.

आणखी वाचा :

#PulwamaAttack : देश विसरणार नाही तुमचं बलिदान! पुलवामात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी… ट्रेन आणि जेसीबीची भयानक टक्कर, तरीही चालक सुखरूप बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ!

VIDEO : बाथरूममध्ये होता कोब्रा साप, महिला गेली अंघोळीला आणि मग पुढे काय धक्कादायक झाले पाहा व्हिडीओ!

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.