5GIndia: विषय 5G सेवेचा, ट्रोल BSNL! सोशल मीडिया “5G मय”, मिम्स चा पाऊस

एकीकडे 5G सेवेचा श्रीगणेशा तर दुसरीकडे इंटरनेटवर मिम्स चा डंका! सोशल मीडियावर वातावरण एकदम 5G मय झालंय!

5GIndia: विषय 5G सेवेचा, ट्रोल BSNL! सोशल मीडिया 5G मय, मिम्स चा पाऊस
5G Service memesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 12:43 PM

इंतजार खतम हुआ! 5G सेवेची प्रतीक्षा संपलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 1 ऑक्टोबरला देशात 5 जी सेवेचा शुभारंभ केलाय. यासह आजपासून देशातील एकूण 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु झालीये. यात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. 2023 सालापर्यंत ही सेवा संपूर्ण देशात पोहचवली जाईल, असं बोललं जात आहे. आता इंटरनेट 10 पट वेगाने धावणार. पूर्वी जितका वेळ जायचा एखादा चित्रपट, गेम डाउनलोड करण्यासाठी तितका वेळ आता इंटरनेट स्पीड वाढल्यामुळे लागणार नाही.

एकीकडे 5 जी सेवेचा श्रीगणेशा तर दुसरीकडे इंटरनेटवर मिम्स चा डंका! सोशल मीडियावर वातावरण एकदम 5G मय झालंय! लोकांनी इतके भन्नाट मिम्स शेअर केलेत की त्याला तोड नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.