VIDEO | अथांग समुद्रात उसळी घेणाऱ्या डॉल्फिनसोबत तरुणाचं स्विमिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

डॉल्फिन(Dolphin)चा असाच पाण्यात खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती डॉल्फिन(Dolphin)सह पोहण्याचा(Swimming) आनंद घेत आहे. (A man diving into the sea with a dolphin, a viral video famous on social media)

VIDEO | अथांग समुद्रात उसळी घेणाऱ्या डॉल्फिनसोबत तरुणाचं स्विमिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!
डॉल्फिनसोबत समुद्रात डुबकी मारतेय ही व्यक्ती
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 5:44 PM

नवी दिल्ली : सोशल मीडिया(Social Media)वर नेहमीच डॉल्फिनचे व्हिडिओ(Dolphin Video) धूमाकूळ घालत असतात. डॉल्फिनच्या प्रत्येक व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडतो. डॉल्फिन(Dolphin)ला समुद्रात खेळताना पाहताना प्रत्येकाला आनंद वाटतो. डॉल्फिन(Dolphin)च्या पाण्यातील कसरती पाहून लहानांपासून छोट्यांपर्यंत सर्वांनाच आनंद वाटतो. डॉल्फिन(Dolphin)चा असाच पाण्यात खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती डॉल्फिन(Dolphin)सह पोहण्याचा(Swimming) आनंद घेत आहे. (A man diving into the sea with a dolphin, a viral video famous on social media)

व्हिडिओमध्ये एक व्यक्तीही डॉल्फिनसोबत पोहताना दिसतेय

ट्विटर(Twitter)वर एक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस डॉल्फिन(Dolphin)सह समुद्रात पोहताना दिसत आहे. यात लोक डॉल्फिन स्विमिंग(Dolphin Swimming)च्या शैलीचा आनंद घेत आहेत. काही सेकंदात हा डॉल्फिन हवेत उडी घेतो आणि परत समुद्रात जातो. व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीस याची अजिबात भीती वाटत नाही आणि तो ही डॉल्फिनसह आरामात पोहचण्याचा आनंद घेत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले की डॉल्फिनसोबत पाण्याने डायव्हिंग करणे खरोखर एक मजेदार अनुभव आहे, परंतु त्यासाठी हिम्मत आवश्यक आहे. त्याचवेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, हा व्हिडिओ खरोखर मजेशीर आहे, हे पाहिल्यानंतर प्रत्येक जण याचा आनंद घेईल. या व्यतिरिक्त इतर बर्‍याच लोकांनी विविध कमेंट केल्या आहेत.

2400 हून अधिक युजर्सने केले लाईक

डॉल्फिनचा पोहण्याचा व्हिडिओ(Swimming Video) ट्विटरवर बुएतेंगेबेडेन(Buitengebieden) नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 64 हजाराहून अधिक लोकांनी डॉल्फिनचा हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच, बातमी लिहिण्यासोबतच 12 सेकंदांचा हा सुंदर व्हिडिओ 282 हून अधिक लोकांनी रीट्वीट केला असून 2400 हून अधिक युजर्सने लाईक केला आहे. या अकाऊंटवरुन, प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ शेअर केले जातात. (A man diving into the sea with a dolphin, a viral video famous on social media)

इतर बातम्या

LPG Cylinder फक्त 9 रुपयांत, PayTm आणि Indian Oil ची मोठी ऑफर, थेट 800 रुपयांची बचत

राज ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.