Miracle! पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पडली दोन वर्षाची मुलगी, अचानक सुपरहिरो आला आणि तिला कॅच केलं; कोणत्या पिक्चरचा सीन नाही तर…
बीजिंग : बिल्डिंगमधून एक व्यक्ती पडत असतो आणि अचानक एखादा सुपर हिरो येतो आणि त्याचे प्राण वाचवतो. असे सीन आपण चित्रपटांमध्ये नेहमीच पाहतो. असचं पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पडली दोन वर्षाची मुलगी, अचानक सुपरहिरो आला आणि तिला कॅच केलं. वाटतोय ना एकाद्या चित्रपटाता सीन. पण हा कोणता मूव्ही सून नाही तर हे खरं आहे. प्रत्यक्षात अशी […]
बीजिंग : बिल्डिंगमधून एक व्यक्ती पडत असतो आणि अचानक एखादा सुपर हिरो येतो आणि त्याचे प्राण वाचवतो. असे सीन आपण चित्रपटांमध्ये नेहमीच पाहतो. असचं पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पडली दोन वर्षाची मुलगी, अचानक सुपरहिरो आला आणि तिला कॅच केलं. वाटतोय ना एकाद्या चित्रपटाता सीन. पण हा कोणता मूव्ही सून नाही तर हे खरं आहे. प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. पाचव्या मजल्याच्या खिडकीतून खाली पडलेल्या या मुलीचा जीव एका खऱ्या खुऱ्या अर्थात रिअल हिरोने वाचवला आहे. धावत येऊन हा हिरो मुलीला कॅच करतो. हा स्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अचानक सुपरहिरो आला आणि तिला कॅच केलं. चीनमध्ये ही थरारक घटना घडली आहे(china man catch the girl).
मुलीला त्याने खिडकीतून पडताना पाहिलं आणि…
चित्रपटांमध्ये आपण अनेकदा पाहतो की एखादा नायक एका निष्पापाचा जीव कसा वाचवतो, तेव्हा लोक टाळ्या वाजवून हिऱ्यांचे आभार मानतात. चीनच्या झेजियांग प्रांतात खरोखर घडलेल्या घटनेतील रिअल हिरोचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्यक्ती देवदूत बनून आला आणि या मुलीचा जीव वाचवला. या मुलीचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचं नाव शेन डोंग असं आहे. शेन हा बिल्डिंगखाली रस्त्यावर आपली कार पार्क करत होती. त्याचवेळी या मुलीला त्याने खिडकीतून पडताना पाहिलं आणि त्याने तिला वाचवले.
सर्व थरार कॅमेऱ्यात कैद
शेन आणि त्याच्यासह असलेली महिला दोघेही रस्त्याच्या कडेला आपली कार पार्क करुन उभे होते. अचानक दोघांची नजर वर गेली. त्यानंतर ते दोघेही वर पाहत पुढे धावत आले. धावत असताना शेलचा तोल जाऊन तो धडपडतो आणि पडता पडता वाचता. काही सेकंदातच ती चिमुकली त्याच्या हातात येऊन पडते हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Thankfully, he caught her just in time. pic.twitter.com/ALkMlCaDrB
— South China Morning Post (@SCMPNews) July 22, 2022
मुलीला कॅच केले नसते तर इतक्या उंचावरून ही मुलगी थेट रस्त्यावर कोसळली असती
शेन ने या मुलीला कॅच केले नसते तर इतक्या उंचावरून ही मुलगी थेट रस्त्यावर कोसळली असतील. तर तिचे काय झाले असते, याची कल्पनाही न केलेलीच बरी. म्हणतात ना देव दारी त्याला कोण मारी. म्हणून तर इतक्या उंचीवरुन पडूनही हि मुलगी जिवंत वाचली आहे.