यवतमाळच्या सिद्धार्थनं स्नेहाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि म्हणाला, डार्लिंग…

आयुष्यातील पहिले प्रपोज हे अविस्मरणीय असावे यासाठी चक्क होणाऱ्या बायकोला हेलिकॉप्टरमध्ये (Helicoptor) प्रपोज केले.

यवतमाळच्या सिद्धार्थनं स्नेहाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि म्हणाला, डार्लिंग...
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 5:17 PM

मुंबई : तुम्ही आजपर्यंत अनेक भन्नाट प्रपोजल (Marriage proposal) पाहिली असतील, मात्र यवतमाळ मधल्या एका तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोला जरा अजूनच हटके स्टाईलनं प्रपोजल केलं आहे. प्रपोज करण्याच्या अनेक आयडिया अनेकांच्या डोक्यात असतात, मात्र सत्यात उतरवायला फार कमी जणांना जमतात. यवतमाळच्या सिद्धार्थ तायडने त्याच्या कल्पनेला सत्यात उतरवले आहे. हौस लई भारी त्याला कोण काय करी असा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाच्या बाबतीत बघायला मिळाला. आयुष्यातील पहिले प्रपोज हे अविस्मरणीय असावे यासाठी चक्क होणाऱ्या बायकोला हेलिकॉप्टरमध्ये (Helicoptor) प्रपोज केले. आपल्या जोडीदारासाठी काहीतरी स्पेशल करावे असे दिग्रस येथील सिद्धार्थ तायडे या तरुणाला वाटत होते. यासाठी त्याने मुंबईत एक हेलिकॉप्टर दिवसभरासाठी भाड्याने घेतले. होणाऱ्या बायकोला कपडे खरेदीच्या बहाण्याने मुंबईला घेवून आला. मुंबईत बायकोच्या डोळ्यावर पट्टी बांधून थेट जूहूच्या हेलिपॅडवर घेवून आला आणि हेलिकॉप्टरची राईड घडवत अनोख्या अंदाजात प्रपोज केले.

त्याच्या होणाऱ्या पत्नीनीची रिअ‍ॅक्शन काय?

आत एवढे भारी प्रपोजल बघितल्यावर कुणालाही आनंदी आनंद होईल. त्याच्या हटके प्रपोजलवर त्याची होणारी पत्नी म्हणाली, माझ्या कायम आठवणीत राहणारा क्षण असून मी कधीच विसरणार नाही मला शॉपिंगला नेले, त्यानंतर कॉफी शॉप ला नेले, तिथं गेल्यावर माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि थेट हेलिकॉप्टरमध्ये बसवले, ही स्पेशल हेलिकॉप्टर राईड साठी नेले माझासाठी आनंदी क्षण होता. प्रत्येक मुलीला वाटतं की त्यांच्या जोडीदाराने त्यांना हटके स्टाईलने प्रपोजल करावे.

हटके स्टाईल प्रपोजलची परिसरात

विमानात बसणे, हेलिकॉप्टरमध्ये बसणे कित्येकजणांचे स्वप्न असते. काही जणांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होतात, काही जणांची उशीरा मात्र या स्वप्नासाठी माणूस दिवसरात्र झटतो. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा आनंद तर वेगळाच पण हेलिकॉप्टरमध्येच कुणी प्रपोजल केल्यावर त्याच्याएवढा भावनिक क्षण कुठलाही नसेल.

गाजराचा हलवा, संकेत म्हात्रेच्या आवाजाचा हिंदी डबिंगमध्ये जलवा! अल्लू अर्जूनसह कुणाकुणासाठी डबिंग?

Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान

Viral : ‘पूर्ण कपडे घाल, नाहीतर फ्लाइटमध्ये येऊ देणार नाही’, विमान कंपनीच्या वागणुकीवर भडकली मॉडेल

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.