Video : एवढंसं पोरगं, पण कसलं नाचतंय… आफ्रिकन मुलाच्या जबराट Dance moves viral

Talented boy : हुशार मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social media) दुनियेत रोज व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका आफ्रिकन (African) मुलाचा डान्स (Dance) व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

Video : एवढंसं पोरगं, पण कसलं नाचतंय... आफ्रिकन मुलाच्या जबराट Dance moves viral
आफ्रिकन मुलाचा जबरदस्त डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 1:45 PM

Talented boy : जगात टॅलेंटेड मुलांची काही कमतरता नाही. अशा हुशार मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social media) दुनियेत रोज व्हायरल होत असतात. यापैकी काही इतके जबरदस्त आणि कमलाचे असतात, की नजर पडताच ते आपल्याला प्रभावित करतात. सध्या अशाच एका आफ्रिकन (African) मुलाचा डान्स (Dance) व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की एवढ्या लहान वयात हे मूल एवढ्या जबरदस्त डान्स मूव्ह्ज कशा दाखवत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत. सर्वजण मुलाच्या नृत्याचे खूप कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुले एका मुलाभोवती उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, मध्यभागी उभे असलेले मूल अप्रतिम डान्स मूव्ह दाखवत आहे. हे मूल एखाद्याकडून प्रशिक्षण घेतल्यासारखे नाचत आहे.

तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

या आफ्रिकन मुलाचा डान्स पाहिल्यानंतर तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. मधल्या मुलाला पाहून बाकीची मुलेही आनंदाने नाचू लागतात, हे यात बघायला मिळते. या मुलांचा आनंद आणि नृत्य पाहून इंटरनेटवरचे लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहू या…

View this post on Instagram

A post shared by Waow Africa (@waowafrica)

इन्स्टाग्रामवर शेअर

आफ्रिकन मुलाचा हा अप्रतिम डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर waowafrica नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आफ्रिकन वाइब..’ व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक सातत्याने आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

‘मीही तिथे असतो तर…’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंट करत लिहिले, की मुले किती क्यूट असतात. त्यांना आनंदी पाहून मनही खूप आनंदी झाले. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करत लिहिले, ‘हे मूल खरोखरच अप्रतिम डान्स करत आहे.’ दुसरा यूझर म्हणतो, ‘मीही तिथे असतो तर… या मुलांच्या आनंदात मीही सहभागी होणार आहे.

आणखी वाचा :

Video : …जेव्हा दोन क्रूर शिकारी एकमेकांसमोर येतात; बिबट्याला टक्कर देण्यासाठी Black panther झाडावर

‘या’ देशी स्पायडरमॅनला पाहिलं का? चिखल आणि पाणीही याचा रस्ता रोखू शकलं नाही, Jugaad video viral

बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा ‘हा’ Viral video

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.