Marathi News Trending Anand Mahindra tweets endearing photo of elderly couple from kolhapur hoisting Indian flag
Kolhapur: झेंडा फडकावण्यासाठी धडपडणारं ते वृद्ध दाम्पत्य कोल्हापूरमधलं; उद्योगपती आनंद महिंद्रांनी फोटो केला होता पोस्ट
उचगावमध्ये एका घराच्या टेरेसवर पत्रा मारून छोटेखानी घरात राहणारे 76 वर्षीय हिंदुराव पाटील आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पाटील या 13 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकावण्यासाठी धडपड करत होते.