‘हेरा फेरी’मधल्या ‘राजू’ची साईड पोज पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये साईड पोझ फोटोचा ट्रेंड सुरु!

अक्षय कुमारच्या 'साइड वाला स्वॅग'चे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे

'हेरा फेरी'मधल्या 'राजू'ची साईड पोज पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये साईड पोझ फोटोचा ट्रेंड सुरु!
फिर हेरा फेरीमधला साईड वाला स्वॅग पुन्हा ट्रेंड
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 4:48 PM

आतापर्यंत तुम्ही ‘ये बाबूराव का स्टाइल है रे’;चे अनेक मीम्स पाहिले असतील. बाबुराव गणपतराव आपटे यांची व्यक्तिरेखा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. आता अक्षय कुमारच्या ‘साइड वाला स्वॅग’चे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे. (Bollywood Actor Akshay Kumar side wala swag in Phir Hera Pheri in trends in social media)

फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘साइड वाला स्वैग! सूर्यवंशी 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी ‘माझी ही प्रतीक्षा’ आहे. यासोबत तुम्हीही या तुमच्या आवडत्या पोजमध्ये फोटो काढा आणि व्होटिंग फॉर सूर्यवंशी या हॅशटॅगसह शेअर करा. असं त्याने लिहलं होतं. हेच नाही तर मी सर्वोत्तम फोटो असलेल्या लोकांना माझ्यासोबत पोज देण्यासाठी आमंत्रित करेन. त्वरा करा, मी वाट पाहत आहे असंही अक्षय म्हणाला होता.

फोटो पाहा:

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटात राजू पैशाच्या बाबतीत नेहमीच अडचणीत सापडला. एका दृश्यात, उत्साही राजू कपडे परिधान करतो आणि त्याच्या बंगल्यासमोर उभा राहतो. कारण तो पैसे आणण्यासाठी राजपाल यादवने साकारलेल्या पप्पूची वाट पाहत आहे, आता अक्षयच्या त्या साइड स्वॅगने नेटिझन्सना अनेक मीम्स तयार करण्यास प्रेरित केले आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या 15 वर्षांनंतर, नेटिझन्स राजूच्या साइड स्वॅगवर त्यांचे प्रेम दर्शवण्यासाठी मजेदार व्हिडिओ शेअर करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा:

View this post on Instagram

A post shared by NAMAN JAIN (@namanjain1223)

View this post on Instagram

A post shared by Vikalp Mehta (@vikalp_mehta)

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आता राजूच्या चाहते हा इंस्टाग्रामवर ट्रेंड करत आहेत, हेच नाही कतरिना आणि इसाबेल कैफ सारख्या सेलिब्रिटींनीही त्यात भाग घेतला आहे. नमन जैन नावाच्या या इंस्टाग्राम वापरकर्त्याने 8 जुलै रोजी हा ट्रेंड सुरू केला आणि नेटिझन्सना तो खूप आवडला.

फिर हेरा फेरी या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्यासह बिपाशा बसू, रिमी, जॉनी लीव्हर आणि राजपाल यादव यांनी भूमिका केल्या होत्या.

हेही पाहा:

महिनाभरानंतर भेटल्यावर अनुपम खेर यांच्या आईने त्यांना शिव्या का घातल्या? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

Video: मांडीवर साप येऊन बसला, चावणार तितक्यात व्यक्तीने समजदारी दाखवली, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.