Video : शाहरूख खानच्या गाण्याचा अमेरिकेतील रस्त्यांवर धमाका, भारतीय तरूणीचा ‘इश्क कमिना’ सोशल मीडियावर व्हायरल

एक भारतीय मुलगी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रस्त्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिने घागरा घालून डान्स केलाय. विनिता हजारी असं या तरूणीचं नाव आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर Instagram हा व्हीडिओ शेअर केला आहे. याला 25 हाजरांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Video : शाहरूख खानच्या गाण्याचा अमेरिकेतील रस्त्यांवर धमाका, भारतीय तरूणीचा 'इश्क कमिना' सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल डान्स
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:01 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर डान्स व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातही भारतीय गाण्यावर परदेशात केला जाणारा डान्स खूप आवडीने पाहिल जात आहे. आताही असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक भारतीय मुलगी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रस्त्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिने घागरा घालून डान्स केलाय. विनिता हजारी (Vinita Hazari) असं या तरूणीचं नाव आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर Instagram हा व्हीडिओ शेअर केला आहे. याला 25 हाजरांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी याला लाईक केलंय.

विनिता हजारी नावाच्या या तरूणीने शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 2002 मध्ये आलेल्या ‘शक्ती-द पॉवर’ या चित्रपटातील ‘इश्क कमीना’ या गाण्यावर हा डान्स केलाय. या व्हीडिओमध्ये तिने केलेला डान्स एवढा चांगला आहे की काही लोकांनी स्टेटसलाही हा व्हीडिओ शेअर केलाय.

व्हायरल व्हीडिओ

एक भारतीय मुलगी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रस्त्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिने घागरा घालून डान्स केलाय. विनिता हजारी असं या तरूणीचं नाव आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर Instagram हा व्हीडिओ शेअर केला आहे. याला 25 हाजरांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी याला लाईक केलंय. याला तिने “एक भारतीय मुलगी हॉलीवूडच्या मैदानात धमाका करतेय. न्यूयॉर्कला बॉलिवूडचा असा क्लासी डान्स हवा आहे का? सांगा मला”, असं कॅप्शन दिलं आहे. हा डान्स अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vinita Hazari (@vinihazari)

सोशल मीडियावर लोक या व्हीडिओला पसंती देताना दिसत आहेत. विनिता हजारीचा हा डान्स व्गायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘अप्रतिम डान्स तुझे हावभावही उत्तम आहेत. मनाला भुरळ पाडणारा डान्स. ‘

संबंधित बातम्या

Mike Tyson ची सटकली! भर विमानात प्रवाशाच्या तोंडावर एकामागोमाग एक दे दणादण मुक्के, व्हिडीओ व्हायरल

akshay kumar tobacco controversy : आता फी परत न केल्याने खिलाडी अक्षय झाला ट्रोल, चाहते म्हणाले, पैसे परत कर, जाहिरात थांबव

धावत्या ट्रेनखाली पडलेल्या महिलेचे चमत्कारिकरित्या वाचले प्राण; पहा Shocking व्हिडीओ

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.