AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी फुलली, होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

एका नवरीच्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. (bride jumps kisses groom video)

Video | मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी फुलली, होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
MARRIAGE VIRAL VIDEO
| Updated on: May 27, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई : मनासारखा जीवनसाथी भेटावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी जवळपास प्रत्येकाने देवाकडे एकदातरी प्रार्थना केलेली असतेच. आपल्या मनासारखा आणि हवा तो जोडीदार मिळाल्यानंतर होणारा आनंद काही औरच असतो. अशाच एका नवरीच्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. (bride kisses and jumps with joy when grooms agreed for marriage video goes viral on social medai)

नवरीला आनंद गगनात मावेना ?

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये काही व्हिडीओ हे जुने असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा जुनाच आहे. मात्र, नवऱ्या मुलाने लग्नासाठी होकार दिल्यामुळे नवरीला झालेला आनंद या व्हिडीओमध्ये पाहण्यासारखा आहे. कदाचित याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका जोपडप्याचा विवाह (निकाह) होताना दिसतोय. लग्नसमारंभात या जोडीचे नातेवाईक बाजूला बसलेले दिसतायत. यावेळी अचानक असं काहीतरी होतं ज्यामुळे ही नवरी चांगलीच खूश होते. नवऱ्यामुलाने ‘निकाह कबूल है’ असं म्हणताच नवरी हात वर करुन आनंद साजरा करताना दिसतेय. तसेच आनंद झाल्यामुळे ही मुलगी लग्नामध्येच नवऱ्या मुलाच्या थेट गळ्यात पडली आहे. त्यानंतर विवाह विधी सुरु असतानाच ही नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न करतेय. नवऱ्या मुलाने कबुल है, असे म्हणताच मुलीला झालेला हा आनंद पहाण्यासारखा आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांकडून व्हिडीओला पसंदी

मुळात हा व्हिडीओ जुना असला तरी त्याची चांगलीच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘romantic_cute_prince’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला असून त्याला नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

तब्बल 39 बायका 94 मुलांचा सांभाळ, दिवसाला लागतो 100 किलो डाळ-भात, पठ्ठ्याचे लॉकडाऊनमधील जबरदस्त मॅनेजमेंट

Viral Video : कोरोनापासून वाचण्यासाठी ‘ज्ञानी बाबा’चा मंत्र, नेटकरी म्हणतायत महामानवाला पुरस्कार द्या, व्हिडीओ व्हायरल

Video: बाप रे! ज्वालामुखीचा असा स्फोट तुम्ही कधीच पाहिला नसेल, लाव्हा तर उसळ्या मारतोय !

(bride kisses and jumps with joy when grooms agreed for marriage video goes viral on social medai)

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.