AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video viral : नववधूनं केला वराशी करार, ‘या’ लिफाफ्यात आहे तरी काय?

Wedding video : आजकालची लग्न (Marriage) आणि त्यातील क्रिएटीव्हिटी (Creativity) पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटते. टरनेटवर व्हायरल (Viral) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये नववधू (Bride) लग्नाआधीच वराला करारपत्रावर स्वाक्षरी करायला लावते, असे दाखवले आहे.

Video viral : नववधूनं केला वराशी करार, 'या' लिफाफ्यात आहे तरी काय?
नववधूने केला वराशी कॉन्ट्रॅक्टImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 09, 2022 | 1:24 PM
Share

Wedding video : आजकालची लग्न (Marriage) आणि त्यातील क्रिएटीव्हिटी (Creativity) पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटते. वर जेव्हा मिरवणुकीसह येतो तेव्हा त्याला हार घालण्याच्या वेळी वधूला आकर्षित करायचे असते. दुसरीकडे, जेव्हा नववधू स्टेजवर येते तेव्हा ती तिच्या नृत्याने लोकांना आश्चर्यचकित करते. आजकालच्या लग्नांना केवळ प्रथा-परंपराच जोडल्या जात नाहीत, तर नवनवीन कार्यक्रमही पाहायला मिळतात. लग्नाला आलेल्या वराला आधी वहिनींचा सामना करावा लागतो आणि पैसे देऊन रिबन कापावी लागते. वधूदेखील लग्नात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे, की नववधू (Bride) लग्नाआधीच वराला करारपत्रावर स्वाक्षरी करायला लावते, जेणेकरून लग्नानंतर त्याला आवडत नसलेले असे कोणतेही कृत्य करू नये. लग्नाच्या आधी वधू आपल्या खोलीत बसलेली दिसते.

लिफाफ्यात काय?

तिला जेव्हा लिफाफ्यात काय आहे, असे विचारले जाते तेव्हा वधू सांगते, की तिच्या भावी पती करणने करारावर स्वाक्षरी केली आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय आहे, हे नववधू वाचून दाखवते. यामध्ये सोबत वेळ घालवणे, दिवसातून तीनवेळा आय लव्ह यू म्हणणे, आपल्याशिवाय बार्बेक्यू पदार्थ खायचे नाहीत तसेच काही विचारेल तेव्हा सत्य सांगण्याची शपथ असे विविध करार केले आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा गंमतीदार व्हिडिओ makeupbybhumikasaj या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. लग्नाआधी वधूकडून करारावर स्वाक्षरी करण्याचा थोडा नवीन ट्रेंड दिसत आहे. आगामी काळात पुन्हा असेच काहीसे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा :

Video : तुला घाबरतो असं वाटलं की काय? पाहा, ‘ताडोबा’तला अस्वलाचा ‘हा’ स्वॅग

Viral video : मेंढीला गुदगुल्या का करतोय ‘हा’ कुत्रा? कारण वाचून तुम्हालाही हसायला येईल

PV Sindhu : Badminton खेळाडूच नाही तर उत्तम Dancerही! सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.