अशी काही लाथ मारली, की पुन्हा बैलाच्या नादी लागायचा नाही ‘हा’ बैल! Video viral

Bull shocking video : एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. बैलाच्या पाठीवर बसलेल्या व्यक्तीला बैल रागाच्या भरात लाथ मारतो आणि इतकी जोरात लाथ मारतो, की ती व्यक्ती कित्येक फूट दूर गेल्यावर जमिनीवर पडते.

अशी काही लाथ मारली, की पुन्हा बैलाच्या नादी लागायचा नाही 'हा' बैल! Video viral
रागाच्या भरात बैल मारतो लाथImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:44 AM

Bull shocking video : तुम्ही बुल राइडिंगचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ज्यामध्ये एक व्यक्ती बैलावर बसून पराक्रम करण्याचा प्रयत्न करते. बैलांच्या स्वारीचे अनेक व्हिडिओ इतके धोकादायक असतात, की ते पाहून अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल आणि आश्चर्यही वाटेल. व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बैलाच्या पाठीवर बसलेला दिसत आहे. पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीचे काय होते हे पाहून तुम्हाला हसू येईल. खरे तर बैलाच्या पाठीवर बसलेल्या व्यक्तीला बैल रागाच्या भरात लाथ मारतो आणि इतकी जोरात लाथ मारतो, की ती व्यक्ती कित्येक फूट दूर गेल्यावर जमिनीवर पडते. व्यक्ती अशा प्रकारे पडताना पाहून तुम्ही थक्क व्हाल.

तुटले असेल हाड

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की हा माणूस एका मोठ्या बैलावर बसून बैल स्वारीचा आनंद घेत आहे. दरम्यान, बैलाला राग येतो. त्या बैलाने व्यक्तीला अक्षरश: हवेत फेकले. यानंतर बैल खूप जोरात लाथ मारतो, जी त्या व्यक्तीला जाणवते. जोरात लाथ मारल्यानंतर ती व्यक्ती कित्येक फूट दूर पडते. ती व्यक्ती ज्या पद्धतीने पडते, त्यावरून त्या व्यक्तीचे हाड नक्कीच तुटले असेल. आता हा व्हिडिओ पाहा –

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की जसाही दरवाजा उघडते, तसा पाठीवर बसलेल्या व्यक्तीसोबत बैल बाहेर येतो आणि त्या व्यक्तीला हवेत फेकतो. यानंतर बैल अशाप्रकारे उडी मारतो, की व्यक्ती हवेत उडी मारते. यानंतर बैल त्याला जोरात लाथ मारतो. त्यामुळे काही फूट दूर गेल्यावर ती व्यक्ती जमिनीवर पडते. wild.exploreranimal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral

तुम्ही खाद्यपदार्थ वाया तर घालवत नाही ना? ‘हा’ Viral video पाहा, काय दिला संदेश?

जब डांस हो जाए आऊट ऑफ कंट्रोल..! ‘हा’ Video पाहून डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून…

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.