“हॅलो कॅब ड्रायव्हर?, तुम्हाला यायला किती वेळ लागेल?”, “पराठा खावून झाला की येतो…”, ‘त्या’ चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल
सध्या एका चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी असं हे चॅटिंग आहे. "तुम्ही वेळेत पोहोचाल ना?" त्यावर "मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय...", असं या ड्रायव्हरने सांगितलं.
मुंबई : आपण अनेकदा ओला उबर किंवा अन्य कंपन्यांची कॅब बुक करतो. पण अनेकदा ही कॅब लोकेशनवर पोहोचत नाही. मग अश्यावेळी कस्टमर आणि कॅब ड्रायव्हरमध्ये (Cab Driver) बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतं. पण याच्या अगदी उलट अनुभव एका प्रवाश्याला आला. करिश्मा मेहरोत्रा या महिलेने कॅब बुक केली. पण तिची कॅब वेळेत पोहोचली नाही. म्हणून मग या महिलेने कॅब ड्रायव्हरला मेसेज केला. “तुम्ही वेळेत पोहोचाल ना?” त्यावर “मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय…”, असं या ड्रायव्हरने सांगितलं. त्याचा स्किनशॉट करिश्मा मेहरोत्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. जो सध्या व्हायरल (viral news) होत आहे.
नेमकं काय घडलं?
करिश्मा मेहरोत्रा या महिलेने कॅब बुक केली. पण तिची कॅब वेळेत पोहोचली नाही. म्हणून मग या महिलेने कॅब ड्रायव्हरला मेसेज केला. “तुम्ही वेळेत पोहोचाल ना?” त्यावर “मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय…”, असं या ड्रायव्हरने सांगितलं. त्याचा स्किनशॉट करिश्मा मेहरोत्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. जो सध्या व्हायरल होत आहे.
This is the type of honesty i hope to achieve in life pic.twitter.com/xi62yZak8v
— Karishma Mehrotra (@karishma__m__) May 15, 2022
चॅटिंगमध्ये नेमकं काय?
सध्या एका चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी असं हे चॅटिंग आहे. “तुम्ही वेळेत पोहोचाल ना?” त्यावर “मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय…”, असं या ड्रायव्हरने सांगितलं. त्याचा स्किनशॉट करिश्मा मेहरोत्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. जो सध्या व्हायरल होत आहे. करिश्मा यांनी हा स्किनशॉट टेविट केलाय. याला “हाच प्रामाणिकपणा मला आयुष्यात कमवायचा आहे, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.