बर्फवृष्टीमध्ये विदेशी महिलेचे छम्मक-छल्लो गाण्यावर जबरदस्त ठुमके
एका इंडियन अमेरिकन महिलेने छम्मक-छल्लो या गाण्यावर डान्सच्या स्टेप्स केल्या आहेत.
Viral video : सध्या महाराष्ट्रातील गाण्याचे चाहते विदेशात देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील कलाकार हे इतर देशात देखील खूप प्रसिद्ध आहेत. याचाच परिणाम सोशल मीडियावर देखील झाला आहे. ज्यामध्ये विदेशी लोक महाराष्ट्रातील गाण्यावर डान्स (dance )करतानाचे अनेक व्हिडीओ हे आपल्याला सोशल मीडियावर दिसत असतात.
तसेच ज्या लोकांना डान्स करता येत नाही असे लोक महाराष्ट्रीयन गाण्यावर लिपसिंग करत असतात. त्याला देखील चाहते मोठा प्रतिसाद देत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला रस्त्याच्या दोन्ही बाजूने बर्फ असलेल्या ठिकाणी छम्मक छल्लो या गाण्यावर डान्स करत आहे.
व्हायरल व्हिडीओ :
View this post on Instagram
आपल्या सर्वांना माहिती आहे की छम्मक-छल्लो हे गाणं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं आहे. हे गाणं शाहरूख खान आणि करीना कपूर यांच्या RAONE या चित्रपटामधील असून या चित्रपटामध्ये करीनाने कातिलाना डान्स केला आहे. एका इंडियन अमेरिकन महिलेने छम्मक-छल्लो या गाण्यावर डान्सच्या स्टेप्स केल्या आहेत. या स्पेप्स करीना कपूरला टक्कर देणाऱ्या आहेत. तिने तिच्या डान्सचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ आतापर्यत 19355 जणांनी पाहिला असून तिच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. करीना कपूरने ज्या प्रकारे छम्मक-छल्लो या गाण्यावर डान्स केला आहे. तसाच डान्स या महिलेने देखील केला आहे.