लक्षात राहणारी लहाणपणीची मैत्री, Viral video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे गोड दिवस

Childhood friendship story : लहानपणीची मैत्री ही कायम लक्षात राहणारं, टिकणारं असतं, असं म्हणतात. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. लहानपणीची मैत्री या विषयावर हा व्हिडिओ आहे.

लक्षात राहणारी लहाणपणीची मैत्री, Viral video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे गोड दिवस
लहानपणीची मैत्रीImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 7:30 AM

Childhood friendship story : लहानपणीची मैत्री ही कायम लक्षात राहणारं, टिकणारं असतं, असं म्हणतात. आपण अनेक सिनेमांमधून, पुस्तकांमधून याविषयी पाहत, वाचत असतो. आता सोशल मीडियामुळे असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या लहानपणीची आठवण येते. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. लहानपणीची मैत्री या विषयावर हा व्हिडिओ आहे. एक छोटी मुलगी आणि मुलगा त्यांच्यातलं नातं दाखवण्यात आलंय. मुलगी कायम आपल्या प्रियकराकडून होमवर्क करून घेत असते. तोही तिला अभ्यासात नेहमी मदत करत असतो. मोठे झाल्यानंतरही त्यांचं असंच सुरू असतं. यादरम्यान मुलाचं चांगल्या जॉब सिलेक्शन होतं. मग मुलीला वाईट वाटतं. असंच काहीसं या व्हिडिओत दाखवलंय.

‘मी कुठंही जाणार नाही’

व्हिडिओमध्ये पाहू शकता, की एक मित्र-मैत्रीण दाखवलेत. नेहमी मित्राकडून होमवर्क करून घेणारी मुलगी नाराज आहे. ती त्याला म्हणते, की तू ज्याठिकाणी इंटर्व्ह्यू दिला, तिथं तुझं सिलेक्शन झालं, तर मला तू विसरून जाशील. माझ्याकडे तर एकच मित्र आहे. मग मित्राला टेन्शन येतं. तो म्हणतो की तू काळजी करू नकोस. मी कुठंही जाणार नाही. पण काही वेळानं तिला सर्व कळतं. त्याचं एका चांगल्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असतं. त्यानंतर त्यांचा संवाद आणि एकूणच व्हिडिओ लोकांना खूप आवडलाय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हि़डिओ जानवी पटेल (jaanvi patel) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. 27 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला जवळपास 3.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढ होत आहे. तर ‘Childhood friendship story‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्स यावर भरभरून कमेंट्स करीत आहेत. (Video courtesy – jaanvi patel)

आणखी वाचा :

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.