Video | ‘चायनीज ब्युटी’च्या अदाकारीने भारतीय घायाळ, लाखोंनी चाहते असलेली ‘ही’ तरुणी आहे तरी कोण ?

सध्या इन्स्टाग्रामवर एक चायनीज तरुणी चांगलीच व्हायरल होत आहे. मूळची चायनीज असली तरी तिची भारतामध्ये चर्चा सुरु आहे. (chinese beauty huna onao video)

Video | 'चायनीज ब्युटी'च्या अदाकारीने भारतीय घायाळ, लाखोंनी चाहते असलेली 'ही' तरुणी आहे तरी कोण ?
CHINA VIRAL BEAUTY
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 12:11 AM

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व हे मोठं व्यापक आहे. या माध्यमावर वेगवेगळ्या विषयांना हाताळणारे नवनवे व्हिडीओं रोज अपलोड केले जातात. येथे नेहमीच कशाचीतरी चर्चा होत असते. सध्या इन्स्टाग्रामवर एक चायनीज तरुणी चांगलीच व्हायरल होत आहे. मुळची चायनीज असली तरी तिची भारतामध्ये चर्चा सुरु आहे. सध्या ती चायनीज ब्युटी (Chinese Beauty) म्हणून तिचा सोशल मीडियावर बोलबाला सुरु आहे. (Chinese beauty Huna Onao goes viral on Indian instagram)

कोण आहे ही चॅयनीज ब्युटी ?

या चायनीज ब्युटीच्या नावाने इन्साग्रामवर अनेक पेजेस तयार करण्यात आले आहेत. या वेगवेगळ्या पेजेसवर तिचे व्हिडीओ आहेत. या चायनीज ब्यूटीचं खरं नाव हुना ओनाओ (Huna Onao) असून तिचे मुळचे टिकटॉकचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले जातायत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुना ओनाओ फक्त टिकटॉकवर (TikTok) अ‌ॅक्टिव्ह असते. या तरुणीचं इन्स्टाग्रामवर कोणतंही ऑफिशियल अकाऊंट नाहीये. मात्र, तिच्या नावाने सगळे फेक पेजेस तयार करण्यात आले असून तिचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले जात आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Drama? (@kr_drama_1)

View this post on Instagram

A post shared by Drama? (@kr_drama_1)

View this post on Instagram

A post shared by Drama? (@kr_drama_1)

हुनान शहरात फिटनेस ट्रेनर

हुना ओनाओ (Huna Onao) ही तरुणी चीनमधील हुनान शहरात राहते. ही तरुणी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. या चायनीज ब्युटीचा सोशल मीडियावर चांगलाच चाहता वर्ग आहे. फक्त चीनमध्येच नाही तर भारतामध्येसुद्धा तिच्या अनेक व्हिडीओंना लाखोंच्या संख्येने लाईक केलं जातंय.

इतर बातम्या :

Video | भर लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेटवर सफर, पोलिसांनी पकडून ‘असं’ केलं स्वागत की व्हिडीओ व्हायरल

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?

‘आम्हाला नवा भारत नको’, सोशल मीडियावर #NoMoreModi ट्रेंडिंगवर, वाढत्या कोरोनामुळे लोक भडकले

(Chinese beauty Huna Onao goes viral on Indian instagram)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.