AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : कोंबड्याच्या मुखातून थेट ‘अल्लाह-अल्लाह’, नेटकरी दंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एक चमत्कारिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक कोंबडा चक्क 'अल्लाह अल्लाह' म्हणत जप करताना दिसतोय. (cock shouted allah allah video)

Viral Video : कोंबड्याच्या मुखातून थेट 'अल्लाह-अल्लाह', नेटकरी दंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
COCK VIRAL VIDEO
| Updated on: May 14, 2021 | 4:06 PM
Share

मुंबई : सोशल मीडियाचं माध्यम हे मोठं व्यापक आहे. सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होऊन जातो. काही व्हिडीओमध्ये दाखवलेले चमत्कार पाहून तर आपण तोंडात बोट घातल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक चमत्कारिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक कोंबडा चक्क ‘अल्लाह अल्लाह’ म्हणत जप करताना दिसतोय. (Cock shouted Allah Allah funny video goes viral social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सध्या सोशल मीडियावर एका कोंबड्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रमजान ईदच्या मुहूर्तावर हा व्हिडीओ समोर आल्यामुळे या व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. व्हिडीओमध्ये एक कोंबडा दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मागे कोणीतरी अल्लाह-अल्लाह म्हणत आहे. त्याच वेळी माणसाची नक्कल करत व्हिडीओतील कोंबडासुद्धा स्पष्टपणे अल्लाल-अल्लाह असे म्हणतोय.

अल्लाह-अल्लाह ऐकून चकित

काही प्राणी हे माणसाळलेले असतात. उदाहणार्थ माजंर, कुत्रा, कबुतर, पोपट हे माणसाच्या सानिध्यात राहतात. त्यांना माणसांची सवय होते. त्यातील कबुतर आणि पोपट तर चक्क माणसाच्या बोलण्याचीसुद्धा नक्कल करतात. मात्र, एक कोंबडासुद्धा माणसासारखंच हुबेहूब बोलू शकतो, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. मात्र, व्हिडीओमधील हा कोंबडा स्पष्टपणे अल्लाह- अल्लाह म्हणत असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यातही रमजान ईदच्या मुहूर्तावर हा व्हिडीओ आल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगालाच व्हायरल झालाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विविध समाजमाध्यमांवर कोंबड्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडीओ ‘reelkerofeelkero’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी कोंबड्याचे बोलणे पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या :

Love you Zindagi वर नाचणाऱ्या तरुणीवर आयुष्य रुसलं, 30 व्या वर्षीच अखेरचा श्वास

तणाव घालवण्यासाठी बाथ टब, सोबत बिअरची जोड, सुरु होण्याआधीच ‘गुड बिअर स्पा’ची चर्चा

Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

(Cock shouted Allah Allah funny video goes viral social media)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.