AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : जेव्हा एक मगर दुसऱ्या मगरीवर हल्ला करते, ‘असा’ Video पाहिला नसेल

Wild animal video : एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. मगरीला (Crocodile) पाण्याचा राजा म्हटले जाते. आजकाल समोर आलेला व्हिडिओ थोडा वेगळा आहे. कारण इथे एक मगर दुसऱ्या मगरीला शिकार करण्याचा प्रयत्न करते.

Viral : जेव्हा एक मगर दुसऱ्या मगरीवर हल्ला करते, 'असा' Video पाहिला नसेल
एकमेकांवर हल्ला करणाऱ्या मगरीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:14 AM

Wild animal video : प्राण्यांचे जग खरेच विचित्र आहे, इथे कधी आणि कोणाचा बळी जातो, हे सांगणे थोडे कठीण आहे. कारण काही वेळा शिकारीही शिकार बनतात. कदाचित म्हणूनच असे म्हणतात, की जंगलात जगायचे असेल तर डोळे, नाक, कान सगळे उघडे ठेवावे लागेल. कधी-कधी जंगलात अशा घटना घडतात, की त्यांचा विचारही आपण करू शकत नाहीत. प्राण्यांच्या विश्वात एक वेगळीच भीती आणि थरार पाहायला मिळतो. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. मगरीला (Crocodile) पाण्याचा राजा म्हटले जाते, ज्यामध्ये पाण्याखाली सर्वात मोठ्या प्राण्यालाही आपला शिकार बनवण्याची ताकद आहे. मगर हा भक्षक इतका धोकादायक आहे, की तो भक्ष्याला त्याच्या मजबूत जबड्याने पकडतो, चावतो आणि खातो पण आजकाल समोर आलेला व्हिडिओ थोडा वेगळा आहे. कारण इथे एक मगर दुसऱ्या मगरीला शिकार करण्याचा प्रयत्न करते.

मग एकमेकांपासून दूर होतात

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की पाण्यात थोडीशी हालचाल जाणवल्यानंतर एक महाकाय मगर पाण्यात उतरते, ती हळू हळू पुढे सरकत असते, की दुसरी मगर तिला भक्ष्य बनवण्यासाठी येते. मगरीला शिकार समजून दुसरी मगर तिच्यावर हल्ला करते. जेव्हा दोन्ही मगरी समोरासमोर येतात, त्यानंतर त्या एकमेकांपासून दूर होतात. व्हिडिओ पाहा…

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

इन्स्टाग्राम अपलोड

nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ज्याला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की मी पहिल्यांदाच असे दृश्य पाहिले आहे, जिथे एक मगर दुसऱ्या मगरीला आपले शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की हे दृश्य पाहून मला धक्का बसला आहे. दुसऱ्या यूझरने लिहिले, की लवकरच दोघांनाही कळले, की ते कोणाशी लढत आहेत, नाहीतर परिणाम घातक ठरला असता.

आणखी वाचा :

शिकार करायची विसरला की काय वाघ? Viral झालेला Photo पाहून लोक बुचकळ्यात!

आगळावेगळा Jugaad करून शेतातून चोरला ऊस, पण कॅमेऱ्यात मात्र झाला कैद! Video viral

Mobile Cover जुनं झालंय? पुन्हा नव्यानं उपयोगात आणा, पाहा ‘हा’ Creative craft video

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.