Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव दिसतायत. नवरदेव लग्नासाठी वरात घेऊन आला आहे. नवरदेव येताच नवरी थेट रस्त्यावर आली आहे. रस्त्यावर येऊन नवरीने डान्स करत नवरदेवाचे केले आहे. नवरीचा दिलखूलास डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
bride-dance
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 8:30 AM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी रस्त्यावर आली असून मजेदार डान्स करत आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (cute bride dancing in front of his groom video went viral on social media)

नवरदेव येताच नवरीचा डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव दिसतायत. नवरदेव लग्नासाठी वरात घेऊन आला आहे. नवरदेव येताच नवरी थेट रस्त्यावर आली आहे. रस्त्यावर येऊन नवरीने डान्स करत नवरदेवाचे स्वागत केले आहे. नवरीचा दिलखूलास डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

नवरीला नवरदेव बघतच राहिला

आपली होणारी बायको बिनधास्तपणे डान्स करत असल्याचे पाहून नवरदेवसुद्धा हरखून गेला आहे. नवरी डान्स करत असल्यामुळे तो तिच्याकडे पहातच राहिला आहे. डोक्यावर फेटा आणि उंची पोषाख परिधान करुन नवरदेव आला आहे. नवरीचा डान्स पाहून लग्नसमारंभातील इतर नातेवाईक खूश झाले आहेत. नरवीसोबत वऱ्हाडी तसेच इतर मंडळीसुद्धा नाचायला लागले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंदी मिळत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत असून त्याला आयएएस अधिकारी @pnarahari यांनी शेअर केले आहे.

इतर बातम्या :

Video | डोसा खाण्यासाठी लोकांची झुुंबड, तयार होण्याआधीच तुटून पडले, नेटकरी अवाक्

Video | रेल्वे रुळावर माणूस बेशुद्ध होऊन पडला, पण जिगरबाज पोलिसाने करुन दाखवलं, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Video | भर चौकात जोडीची करामत, तरुण-तरुणीचा मजेदार डान्स व्हायरल

(cute bride dancing in front of his groom video went viral on social media)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.