ओये होये! कुत्रा दोन म्हशींवर स्वार, एकदम अजय देवगण स्टाईल

बी-टाऊनला अजय देवगणच्या रूपात नवा ॲक्शन हिरो मिळाला. दोन बाईकमध्ये उभं राहण्याचा लोकप्रिय स्टंट करताना अजयच्या स्फोटक एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा लोकप्रिय स्टंट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. गोलमाल चित्रपटातही अजयने हा लोकप्रिय स्टंट पुन्हा केला होता.

ओये होये! कुत्रा दोन म्हशींवर स्वार, एकदम अजय देवगण स्टाईल
Ajay Devgan Phool aur KaateImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 11:30 AM

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या उत्कृष्ट कथानकाचे खूप कौतुक झाले आणि गाणी हिट झाली, तर बी-टाऊनला अजय देवगणच्या रूपात नवा ॲक्शन हिरो मिळाला. दोन बाईकमध्ये उभं राहण्याचा लोकप्रिय स्टंट करताना अजयच्या स्फोटक एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा लोकप्रिय स्टंट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. गोलमाल चित्रपटातही अजयने हा लोकप्रिय स्टंट पुन्हा केला होता.

अजय देवगण स्टाईलने कुत्रा म्हशींवर स्वार

असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय ज्यात एक कुत्रा अजय देवगण स्टाईलने दोन म्हशींवर स्वार झालाय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला खूप हसू येईल. कुत्रा ज्या पद्धतीने म्हशींवर स्वार आहे आणि ज्या स्टाईलने हे रस्त्यावरून जातायत ते बघण्यासारखं आहे. बघताना वाटतं हा कुत्रा अजय देवगणचा फॅन आहे. कुत्र्याचा बॅलन्स तर इतका छान आहे दोन म्हशी सरळ एकत्र चालत असताना कुत्रा म्हशीवर उभा असल्याचे दिसून येते. अजय देवगणचा हा पॉप्युलर स्टंट एक कुत्रा सुद्धा करतोय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ट्विटरवर ‘हसणं गरजेचं आहे’ असं म्हणत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय मजेशीर कमेंट्स केल्यात. अनेकांनी अजय देवगणची आठवण काढत अनेक मेसेजही लिहिले. अजय देवगणच्या आयकॉनिक स्टंटसह अनेक युजर्सनी कुत्र्याची सुद्धा तुलना केली, काहींनी तर त्याला अजय देवगणचा फॅन म्हटले.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.