Viral : माझ्या रस्त्याच्या आड येवू नको, असंच म्हणतोय जणू ‘हा’ कुत्रा! पाहा, दगड हटवतानाचा Video

अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतात, जे पाहून आश्चर्यही वाटतं आणि आनंदही होतो. आता याच मालिकेत एक व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावरचा दगड ढकलताना दिसतोय.

Viral : माझ्या रस्त्याच्या आड येवू नको, असंच म्हणतोय जणू 'हा' कुत्रा! पाहा, दगड हटवतानाचा Video
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 11:43 AM

अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतात, जे पाहून आश्चर्यही वाटतं आणि आनंदही होतो. जेव्हा तुम्ही तुमचा सोशल मीडिया स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. प्राणी बोलत तर नाहीत, मात्र ते जी कृती करतात ते आपल्यापर्यंत पोहोचतं. इंटरनेटवर कुत्र्यांचे मजेदार असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आता याच मालिकेत एक व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावरचा दगड ढकलताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट करत आहेत, की काय मस्त कुत्रा आहे.

लोक म्हणतायत सुपरडॉग

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ, मीम्स, कंटेंट आणि फोटो पाहायला मिळतात. विशेषत: कुत्र्यांचे व्हिडिओ येताच व्हायरल होतात. या व्हिडिओंतून लोक काहीना काहीतरी शिकत असतात. याद्वारे त्यांचं मनोरंजन होतं. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्याच्या कडेला दोन्ही पायांनी दगड ढकलत आहे. माझ्या रस्त्यावरून दूर हो, असंच जणू तो म्हणत आहे. हा व्हिडिओ मजेशीर असून लोक कुत्र्याला सुपरडॉग म्हणत आहेत.

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही Madeyousmile नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. एका यूझरनं कमेंट करून म्हटलंय, की हा एक अतिशय परोपकारी कुत्रा आहे. मानवतेचं एक उदाहरण आहे. दुसरीकडे, दुसर्‍या यूझरनं कमेंट करत म्हटलंय, की खरोखरच हा खूप मनोरंजक कुत्रा आहे.

Viral Video : भल्या मोठ्या सापाला आपल्या ओंजळीनं पाजलं पाणी, यूझर्स म्हणतायत…

बसच्या धडकेतून बचावला स्कूटरचालक! काळजाचा थरकाप उडवणारा हा Viral Video पाहा

ऑटोवाल्या भैयाचा हा देशी जुगाड पाहिला का? Viral Video पाहून यूझर्स म्हणतायत, वाह! क्या सीन है!

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...