…अन् भर मांडवातच वधू-वराची Fighting, वराला कशामुळे आला राग? पाहा Viral video

Bride groom fighting video : नाटक आणि मस्तीशिवाय भारतात लग्न अपूर्ण आहे, असं म्हटलं जातं. वधू-वरांचे असे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहेत. एका व्हिडिओमध्ये वराने आपल्या वधूला थोबाडीत मारली.

...अन् भर मांडवातच वधू-वराची Fighting, वराला कशामुळे आला राग? पाहा Viral video
वराने वधूच्या कानशिलात लगावलीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 12:44 PM

Bride groom fighting video : नाटक आणि मस्तीशिवाय भारतात लग्न अपूर्ण आहे, असं म्हटलं जातं. वधू-वरांचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहेत. प्रत्येक लग्नात असे काही घडते जे कायमचे लक्षात राहते. काही क्षण आपल्या अल्बम्सपेक्षा आपल्या आठवणींमध्ये जास्त राहतात आणि ते अनेक वर्षे मंत्रमुग्ध केले जातात. असाच एक मजेशीर व्हिडिओ लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जे पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. प्रत्येक वधू आणि वराला त्यांचे लग्न सर्वात खास, संस्मरणीय आणि वेगळे बनवायचे असते. यासाठी अनेक वेळा लोक अशा गोष्टी करतात, ज्यांना पाहून लोक थक्क होतात. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा, जिथे वराने आपल्या वधूला थोबाडीत मारली.

वराला येतो राग

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वरमाला समारंभात वर आपल्या भावी वधूला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे. वधू तोंड उघडत नाही आणि खात नाही. यावर, वराने चेष्टेने वधूच्या चेहऱ्यावर मिठाई मारली आणि नंतर बदला घेण्यासाठी वधूनेही वरावर मिठाई फेकली. वधूच्या या कृत्याचा वराला खूप राग येतो आणि तो स्टेजवरच सर्वांसमोर वधूला दोन-तीन चापट मारतो. यानंतर लग्नाच्या मंडपात एकच गोंधळ उडतो.

फेसबुकवर शेअर

हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. या व्हिडिओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, क्लिप पाहिल्यानंतर यूझर्स कमेंट्सद्वारे आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने लिहिले, की वराने हे अजिबात बरोबर केले नाही. तर दुसऱ्याने लिहिले, ‘मला वाटते की हे लग्न जबरदस्तीने केले जात आहे. याशिवाय इतर अनेक यूझर्स या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा :

…जेव्हा शेळीला राग येतो..! पाहा शेळी आणि मोर यांच्यात झाली लढाई, Video viral

Highwayवर Short video करणं तरुणाला पडलं महागात, ‘अशी’ स्टंटबाजी करताना शंभरवेळा करेल विचार!

मगरही सपशेल फेल! तोंडात पकडलेली शिकार सहज बाहेर पडून निघून जाते, पाहा Viral video

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...