VIDEO : कुत्रा आणि मालकाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा काय आहे या व्हिडीओमध्ये!

दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. इतकेच नव्हेतर काही लोक कुत्र्यांना आपली मुले मानतात.

VIDEO : कुत्रा आणि मालकाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा काय आहे या व्हिडीओमध्ये!
कुत्र्याचा व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 8:35 AM

मुंबई : दररोज सोशल मीडियावर (Social media) हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. इतकेच नव्हेतर काही लोक कुत्र्यांना आपली मुले मानतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

कुत्रा आणि मालकाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक माणूस झोपलेला दिसत आहे आणि कुत्रे त्याला बळजबरी उठवताना दिसत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मालक त्याच्या बेडवर झोपलेला आहे. त्याचवेळी त्याच्या जवळ त्याचा कुत्रा येतो, जो त्याच्या मालकाला झोपेतून उठवताना दिसतो आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक करत कमेंट केल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये समजते आहे की, या मालकामध्ये आणि कुत्र्यामध्ये किती चांगले आणि जवळचे नाते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. Rupin Sharma IPS च्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला आतापर्यंत 3 हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तसेच हजारो कमेंट्स बघायला मिळत आहेत.

युजरने कमेंट करत केले काैतुक 

एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, हा कुत्रा खूप खोडकर आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, कुत्र्यांचे व्हिडिओ खूपच चांगले असतात आणि हा व्हिडिओ अप्रतिम आहे. तिसर्‍या युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, हा कुत्रा त्यांच्या मालकावर खूप प्रेम करतो. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO : जिना आणि छत पाहून नेटिझन्सची सटकली, म्हणतात, कोरोना काळातील ऑनलाईन क्लासचा परिणाम दिसतोय

VIDEO : मैं तो आपनी मस्ती मे!, कुत्र्याचा बर्फामध्ये मस्ती करत असतानाचा सुपर क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.