Extramarital Affairs : धक्कादायक, ‘मी बॉयफ्रेंडसोबत राहणार, नवऱ्याने फक्त…’ पत्नीची भलतीच मागणी

Extramarital Affairs : विवाहबाह्य संबंधाच एक चक्रावून टाकणार प्रकरण समोर आलय. सध्याच्या जमान्यात विवाहबाह्य संबंधांची प्रकरण वाढत आहेत. आता हे प्रकण कौटुंबिक केंद्रात गेलय, जिथे पत्नीने अजब मागणी केलीय.

Extramarital Affairs : धक्कादायक, 'मी बॉयफ्रेंडसोबत राहणार, नवऱ्याने फक्त...' पत्नीची भलतीच मागणी
Extramarital Affair Representative Image
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 12:51 PM

सध्या विवाहबाह्य संबंधाच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत. सध्या अशी अनेक प्रकरण पहायला मिळतायत, जिथे लग्नानंतर नवरा असो, वा बायको बाहेर अफेअर सुरु असतं. असच उत्तर प्रदेश आगरामध्ये एक प्रकरण समोर आलय. यात पत्नीने पतीसमोर चक्रावून ठेवणारी एक मागणी ठेवलीय. तिला नवऱ्यासोबत रहायच नाहीय. दोन मुलींना सोबत ठेवायच आहे आणि ती स्वत: प्रियकरासोबत राहणार. पण खर्च सगळा नवऱ्याने उचलायचा ही तिची मागणी आहे.

पतीने ठरवलय पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहणार असेल, तर एक रुपया सुद्धा द्यायचा नाही. कौटुंबिक केंद्रात हा विषय गेला. महिलेने काऊन्सलरसमोर ही गोष्ट सांगितल्यानंतर तो हैराण झाला. “नवरा माझा आहे, दोन मुली माझ्या आहेत. मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत रहायचय. दोन मुली मला नवऱ्यापासून झाल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या खर्चाची नवऱ्याची जबाबदारी आहे” असं ती म्हणाली.

नवरा बऱ्याचदा बाहेर असतो

त्यावर पतीच म्हणणं आहे की, जर पत्नी माझ्यासोबत रहातच नाहीय, तर खर्च मी का देऊ?. जर ती प्रियकरासोबत राहत असेल, तर तिने त्याचा खर्च उचलावा. काऊन्सलरने महिलेला विचारलं, तू असं का करतेस?. पत्नी म्हणाली की, “नवरा बऱ्याचदा बाहेर असतो. तो मला वेळ देऊ शकत नाही. मला एकटेपणा वाटायचा. या दरम्यान माझे प्रेमसंबंध निर्माण झाले. माझा बॉयफ्रेंड विवाहित आहे. त्याला मुलं आहेत. त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा भार आहे. अशा स्थितीत तो माझा खर्च उचलू शकत नाही. म्हणून नवऱ्याने माझा आणि मुलींचा खर्च उचलावा”

काऊन्सिलर काय म्हणाला?

काऊन्सिलर डॉ. अमित यांनी सांगितलं की, “दोघांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. पत्नी हाथरस येथे राहणारी आहे. पती आगरा येथे राहणारा आहे. पत्नीला आता प्रियकरासोबत रहायच आहे. म्हणून नवऱ्याकडे तिने दर महिन्याचा खर्च मागितलाय. पती खर्च उचलण्यासाठी तयार नाहीय. सध्या दोघांमध्ये काही तडजोड झालेली नाही. दोघांनी दुसरी तारीख देण्यात आली आहे”

Non Stop LIVE Update
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई.
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?.