AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : परदेशी जिकाचा अस्सल भारतीय डान्स, भरतनाट्यमचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंड…

सध्या एका डान्सच्या व्हीडिओने अनेकांची मनं जिंकली आहेत. पॅरिसमधल्या एका डान्सरचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो भारतीय डान्स प्रकार भरतनाट्यम करताना पाहायला मिळत आहे. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने भरतनाट्यमचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय.

Video : परदेशी जिकाचा अस्सल भारतीय डान्स, भरतनाट्यमचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंड...
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 18, 2022 | 2:40 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कधी कोणती गोष्ट ट्रेंड करेल सांगता येत नाही. सध्या एका डान्सच्या व्हीडिओने अनेकांची मनं जिंकली आहेत. पॅरिसमधल्या एका डान्सरचा (Foreigner Dancer) एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो भारतीय डान्स प्रकार भरतनाट्यम (Bharatnatyam) करताना पाहायला मिळत आहे. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने भरतनाट्यमचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय. त्यावरव त्याने चष्माही घातला आहे. त्याच्या या व्हीडिओत त्याचे दोन मित्रही त्याच्यासोबत पाहायला मिळत आहेत. एक मुलगी आणि दोन मुलं अश्या या तिघांचा डान्स तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका डान्सच्या व्हीडिओने अनेकांची मनं जिंकली आहेत. पॅरिसमधल्या एका डान्सरचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो भारतीय डान्स प्रकार भरतनाट्यम करताना पाहायला मिळत आहे. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने भरतनाट्यमचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय. त्यावरव त्याने चष्माही घातला आहे. त्याच्या या व्हीडिओत त्याचे दोन मित्रही त्याच्यासोबत पाहायला मिळत आहेत. एक मुलगी आणि दोन मुलं अश्या या तिघांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

जिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. याला त्याने “मी भरतनाट्यम डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे”,असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हीडिओ 17 हजारांहून अधिकांनी लाईक केला आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपल्याला व्हीडिओ आवड्याचं सांगितलं आहे.

जिका भारतीय गाण्यांवर रील्स बनवत असतो. त्याचा सामी-सामी गाण्यावरचा डान्सही काही दिवसांआधी व्हायरल झाला होता. पॅरिसमधल्या एका डान्सरचा पुष्पामधल्या सामी सामी गाण्यावरचा व्हीडिओ व्हायरल झाला. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने सामी सामीवरचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika केसरी रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय.तितक्यात त्याला आणखी एक जण जॉइन करतो, दोघेजण मिळून जोरदार डान्स करतात. मग तो एका गार्डनमध्ये डान्स करू लागतो. मग त्याला जोकरचा मुखवटा घातलेला एकजण जॉइन करतो आणि दोघेजण मिळून या गाण्यावर तुफान डान्स करतात.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

संबंधित बातम्या

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!”

Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, “आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…”

गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.