AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | चालत्या बाईकवर स्टंट करताना मुलींनी केलं किसिंग, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले…

Viral Video | सोशल मीडियावर सध्या एका बाईक स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन मुलींनी बाईकवरती एक स्टंट केला आहे, दोन्ही मुली एकमेकींना किस करीत आहेत आणि गळाभेट घेत आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर नेटकरी एकदम शॉक झाले आहेत.

VIDEO | चालत्या बाईकवर स्टंट करताना मुलींनी केलं किसिंग, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...
bike stunt Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 04, 2023 | 11:46 AM
Share

मुंबई : सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल (Viral Video) होण्यासाठी लोक काहीही करतात असं अनेकदा दिसून आलं आहे. बाईकवरती काही लोकं स्टंट (Stunt Viral Video) करतात. काही लोकं बाईकवरती इतकं प्रेम करतात की, त्याचे व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये दोन मुली बाईकवरती स्टंट (Stunt) करीत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्या मुलींचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष आपल्याकडं खेचत आहेत. विशेष म्हणजे त्या मुली स्टंट करीत असताना अजिबात घाबरलेल्या दिसत नाहीत. त्यांनी रोमांटिक अंदाजमध्ये स्टंट केला आहे.

एकमेकींशी बाईकवरती खेळताना दिसल्या

मुली बाईक चालवताना स्टंट करुन मोठं धाडस केलं आहे. एक मुलगी बाईकच्या टाकीवरती बसली आहे. स्टंट करीत असताना एकमेकींची गळाभेट घेत आहे. त्यानंतर काही सेंकद झाल्यानंतर त्या मुलींनी लोकांना हैरान करेल असं कृत्य केलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही मुली नॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहे. सुरुवातीला मुलींनी बाईकचा स्टंट केला आहे. त्यानंतर एकमेकींशी बाईकवरती खेळताना दिसल्या आहेत.

बाईकचा स्टंट करीत असताना केला किस

व्हिडीओमध्ये दोन्ही मुली एकमेकींना किस करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दोन्ही मुलींना गळाभेट घेताना सुध्दा पाहिलं आहे. सध्या अशा पद्धतीने बाईकवरती स्टंट पाहताना अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे स्टंट करीत असताना दोन्ही मुलींनी गळाभेट आणि किस करीत असताना बाईकचा चांगला बॅलेन्स केला आहे. हा सगळा स्टंट करीत असताना मुलींनी अजिबात बाईकचा हँडल पकडलेला नाही. या व्हिडीओने अनेकांना हैराण केलं आहे.

व्हिडीओ पाहिल्यापासून युजर्स चांगलेचं भडकले

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने लाखो लोकांचे लक्ष खेचले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. स्टार्स ऑफ झारखंड या नावाने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून युजर्स चांगलेचं भडकले आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले आहे की, झारखंड पोलिसांना हा व्हिडीओ टॅग करा. आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे, त्यामुळे आम्ही अजून सिंगल आहे. परंतु हा व्हिडीओ नेमका कोणत्या भागातला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.