AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? ‘ही’ बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला ‘हा’ Video पाहा…

Bride Groom viral video : एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. पार्लरमध्ये (Parlour) तयार होण्यासाठी गेलेली वराची आई (Mother) इतकी सुंदर दिसत होती, की वधूही (Bride) तिच्यासमोर काहीच नाही, असेच तुम्ही म्हणाल.

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? 'ही' बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला 'हा' Video पाहा...
मुलाच्या लग्नानिमित्त सजलेली माता
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:05 PM

Bride Groom viral video : लग्नाच्या दिवशी, वधू सर्वात सुंदर दिसत असते आणि तिच्या सुंदरतेवर वर खूश असतो. बऱ्याचवेळा आपण काही नात्यांमध्ये गोंधळून जातो. एखाद्या लग्नात आपण गेलो, की वधू आणि वर यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात. त्यातील अनेक तरूण असतात. अनेक कुटुंबांमध्ये वधू किंवा वराचे नातेवाईक इतके तरूण दिसतात, की लोक त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पार्लरमध्ये (Parlour) तयार होण्यासाठी गेलेली वराची आई (Mother) इतकी सुंदर दिसत होती, की वधूही (Bride) तिच्यासमोर काहीच नाही, असेच तुम्ही म्हणाल.

यूझर्स संभ्रमात

आजच्या युगात शहरी लग्नसोहळ्यांना जाण्यापूर्वी बहुतेक महिला पार्लरमध्ये जाऊन तयार होण्यास प्राधान्य देतात. आता फक्त वधूचा मेकअप नाही तर सर्व महिलांचा मेकओव्हर केला जातो. लग्नसराईच्या काळात पार्लरमध्ये रांग असते. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडिओतही पाहायला मिळाला. जेव्हा वराची आई पार्लरमध्ये चांगली तयार झाली तेव्हा एकवेळ लोकांमध्ये ती वधू आहे की काय, असा संभ्रम निर्माण झाला होता, परंतु जेव्हा कॅप्शन वाचले तेव्हा कळले, की ही महिला वराची आई आहे. मात्र, तयार झाल्यानंतर वराची आई कुठेही दिसत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचा रंगही उडून जाईल.

इन्स्टाग्रामवर अपलोड

makeupartist_nidhijain नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ सुमारे 60 हजार लोकांनी लाइक केला आहे, तर तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतर अनेक यूझर्सनीदेखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली. एका व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, की वराची आई खूप सुंदर आहे.’

आणखी वाचा :

Bhuban Badyakar पोहोचला पॅरिसमध्ये..! ‘Kacha Badam’ गाण्यावर कसा केला तरुणाईनं Dance? पाहा, Viral Video

Cat dog video : कुत्रा तुपाशी, मांजर उपाशी! ‘असा’ लगावला ‘मौके पे चौका’ की नेटिझन्स म्हणतायत, हा तर Smartdog!

Viral : चुकून काच फुटली असती तर? बाळाचा हा अंगावर काटा आणणारा Panther Video पाहा

पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.