Video | पाणीपुरीवाल्याचा प्रताप, लघवी करुन पाण्यात मिसळली, व्हिडीओ पाहून देशभरात संताप

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ गुवाहाटीमधील आहे. या व्हिडीओमध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर एक माणूस दिसतोय. हा माणूस पाणीपुरी तयार करणारा आहे. त्याने एका प्लास्टिकच्या मगमध्ये लघवी केल्याचे दिसत आहे. नंतर तीच लघवी त्याने खाली जमिनीवर आणि पाणी असलेल्या बकेटमध्ये टाकली आहे.

Video | पाणीपुरीवाल्याचा प्रताप, लघवी करुन पाण्यात मिसळली, व्हिडीओ पाहून देशभरात संताप
panipur urine
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 9:04 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार आणि हसवणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला राग येतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तर आपण चांगलाच संताप व्यक्त कराल. या व्हिडीओमध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आपली लघवी टाकली आहे. (guwahati police arrested man who pour urine in water at panipuri stall)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ गुवाहाटीमधील आहे. या व्हिडीओमध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर एक माणूस दिसतोय. हा माणूस पाणीपुरी तयार करणारा आहे. त्याने एका प्लास्टिकच्या मगमध्ये लघवी केल्याचे दिसत आहे. नंतर तीच लघवी त्याने खाली जमिनीवर आणि पाणी असलेल्या बकेटमध्ये टाकली आहे. ज्या ठिकाणी लोकांना पाणीपुरी दिली जाते, त्याच ठिकाणी पाणीपुरीवाल्याने लघवी केली आहे. विशेष म्हणजे बकेटमधील पाणी नंतर प्लेट धुण्यासाठी वापरले जात आहे.

पाहा व्हिडीओ :

पाणीपुरीवाल्याला पोलिसांनी केलं अटक

हा सर्व प्रकार संतापजनक असून नेटकरी हा व्हिडीओ पाहून पाणीपुरीवाल्यावर कारवाईची मागणी करत आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाल्यामुळे पोलिसांनी या पाणीपुरीवाल्याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

इतर बातम्या :

Video | मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, जीव वाचवण्यासाठी प्रवासी सैरावैरा, थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद

Video | डोसा खाण्यासाठी लोकांची झुुंबड, तयार होण्याआधीच तुटून पडले, नेटकरी अवाक्

Video | रेल्वे रुळावर माणूस बेशुद्ध होऊन पडला, पण जिगरबाज पोलिसाने करुन दाखवलं, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

(guwahati police arrested man who pour urine in water at panipuri stall)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.