Viral : हर्ष गोयंकांनी विचारलं बॉन्डिंगसाठी काय चांगलं? अल्कोहल की फेविकॉल? फेविकॉलचं जबरदस्त उत्तरं वाचाच

हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर गंमतीने विचारले, 'बॉन्डिंगसाठी काय चांगले आहे ? फेविकॉल की अल्कोहोल?' यावर फेविकॉल कंपनीकडूनही मजेशीर उत्तर आले आहे.

Viral : हर्ष गोयंकांनी विचारलं बॉन्डिंगसाठी काय चांगलं? अल्कोहल की फेविकॉल? फेविकॉलचं जबरदस्त उत्तरं वाचाच
जितका भारी प्रश्न, तितकीच मजेदार उत्तरं
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:22 PM

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांना कोण ओळखत नाही. ते एक प्रसिद्ध उद्योगपती असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या आणि मजेशीर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर (Viral Video) करतात, ज्या वाचून लोक कधी शॉक होतात तर कधी खळखळून हसतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे, जी खूप मनोरंजक आहे. हर्ष गोएंका हे खास मनोरंजक पोस्टसाठी देखील ओळखले जातात. खरंतर त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर मजेदार पद्धतीने एक प्रश्न विचारला आहे, ज्याचे उत्तर देखील त्यांना तेवढेच धमाकेदार पद्धतीने मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर विचारले, ‘बॉन्डिंगसाठी कोणते चांगले आहे? फेविकॉल की अल्कोहोल?’ यावर फेविकॉल (Fevicol) कंपनीकडून मजेदार उत्तरही आले आहे, हे जाणून तुम्हीही नक्कीच म्हणाल याला बोलतात सौ सोनार की और एक लोहार की…

हर्ष गोयंका यांचे ट्विट

हर्ष गोयनका यांच्या प्रश्नावर फेविकॉल कंपनीनेही ट्विटरवर अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. कंपनीने लिहिले आहे की, तुम्हाला कोणते बॉडिंग हवे आहे? एका संध्याकाळसाठी किंवा आयुष्यभरासाठी त्यावर याचं उत्तर अवलंबून आहे, असे उत्तर गोयंका यांना देण्यात आले आहे.

हर्ष गोयंका यांना मिळालेलं उत्तर

फेविकॉलच्या फनी रिप्लाय ट्विटला आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी पोस्ट रिट्विटही केले आहे. त्याचबरोबर लोकांनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एक नजर टाकूया काही निवडक ट्वीट्सवर…

नेटकऱ्यांच्या जबरदस्त कमेंटस

Viral Video: सिंहाच्या पिंजऱ्यात घातला हात, पुढे जे घडलं ते बघून काळजचा ठोका चुकेल

Video | जगदीश खेबुडकरांचे बोल, आशा भोसलेंचा आवाज आणि रश्मिकाची कंबर! आहे की नाही खतरा कॉम्बिनेशन?

Mere Rashke Qamarवर छोट्या उस्तादची बोटं तबल्यावर थिरकली! Video पाहून म्हणावंच लागेल ‘वाह, क्या बात है’

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.