Cheetah Is Back: #CheetahIsBack ट्विटरवर ट्रेंडिंग! चित्त्याचं स्वागत, मोदींचं कौतुक आणि बरंच काही!
#CheetahIsBack सोशल मीडियावरही टॉप ट्रेंड करत आहे. यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी 'वेलकम बॅक' म्हणतंय, तर कुणी मिम्स शेअर करत आनंद व्यक्त करतंय. बघुयात चित्त्याचं स्वागत करताना व्हायरल झालेले ट्विट्स...
#CheetahIsBack हा हॅशटॅग (#CheetahIsBack) सध्या ट्विटरवर ट्रेंड होतोय. तब्बल 70 वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात आलाय. चित्ताची घर वापसी झालीये. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे त्यांचे नवे डेस्टिनेशन आहे. 1952 साली नामशेष झालेला चित्ता आता आपल्याला भारतात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नामिबियातील (Namibia) आठ चित्ते एका खास कार्गो विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. सकाळी हे चित्ते ग्वाल्हेरच्या महाराजा विमानतळावर पोहोचलेत. त्यानंतर लष्कराच्या तीन विशेष हेलिकॉप्टर्सद्वारे त्यांना कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) पर्यंत पोहोचवण्यात आलं. काही दिवस चित्त्यांना निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. त्यांनंतर त्यांचा अंदाज घेऊन त्यांना जेव्हा वातावरणाची सवय होईल तेव्हा जंगलात सोडण्यात येणारे. संपूर्ण देश आज चित्त्याचं स्वागत करतोय. #CheetahIsBack सोशल मीडियावरही टॉप ट्रेंड करत आहे. यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी ‘वेलकम बॅक’ म्हणतंय, तर कुणी मिम्स शेअर करत आनंद व्यक्त करतंय. बघुयात चित्त्याचं स्वागत करताना व्हायरल झालेले ट्विट्स…
‘वेलकम बॅक’
#CheetahIsBack India welcomes the fastest animal on this planet on its land after 70 years. ? pic.twitter.com/e7lcqkJ8NH
— Dr. Divy Vasavada (@DivyVasavada) September 17, 2022
W E L C O M E B A C K ! Hope we can treat you better this time. #BVSKimages #CheetahIsBack Cheetah (Acinonyx jubatus) | Maasai Mara | Kenya | Oct 2015 pic.twitter.com/LSnOAQq8Ow
— Suresh Basavaraju (@SureshBVSK) September 17, 2022
भारतीय लोकांचा आजचा दिवस!
Indians mood today:#CheetahIsBack pic.twitter.com/RuytjFIBWN
— Tanishq Ganu (@smart__leaks) September 17, 2022
#Breaking #India is going to be home once again to the majestic presence of #Cheetah, the #world’s fastest land animal. “Gwalior Madhya Pradesh” “Bharat”#CheetahIsBack #IndiaWelcomesCheetah #KunoNationalPark #MadhyaPradesh. pic.twitter.com/sN4lBwDgrE
— Arpana Kumari (@K2Kumari) September 17, 2022
Here they are! Welcome to your new home Cheetah?️
MP which is Tiger & Leopard State will now become Cheetah State too.
From today 17 Sept, PM Modi’s Birthday will always be remembered as a historic day in Bhartiya Wildlife history??#CheetahIsBack #HappyBdayPMModi pic.twitter.com/M3TUDVoRvg
— The Madhya Pradesh Index (@mp_index) September 17, 2022
#Cheetahs ? return to ?? from Namibia to their new home at #Kuno National Park #MadhyaPradesh. Kudos to the conservation efforts.
#CheetahIsBack #India #wildlife pic.twitter.com/ba5MTBShQP
— Hari Chandana (@harichandanaias) September 17, 2022