रात्री दोन वाजले, बदला घेण्यासाठी पत्नीनं तेल उकळलं, पतीच्या प्रायव्हेटवरती ओतलं, पतीच्या ओरड्यामुळे…

पत्नी रात्रीच्या सुमाराम उठली, घरातील किचनमध्ये गेली, उकळलेलं तेलं पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं. त्यानंतर पती जोरजोरात ओरडला.

रात्री दोन वाजले, बदला घेण्यासाठी पत्नीनं तेल उकळलं, पतीच्या प्रायव्हेटवरती ओतलं, पतीच्या ओरड्यामुळे...
VIRAL NEWSImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 8:23 PM

मुंबई : मध्यप्रदेश (madya pradesh) राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ते ऐकल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल. ग्वालियर (viral news) येथील रागात असलेल्या पत्नीने आपल्या नवऱ्याला शिक्षा देण्यासाठी टोकाचा निर्णय घेतला. जेव्हा तिचा नवरा गाढ झोपेत होता. तेव्हा पत्नीने किचनमध्ये तेल गरम केलं. त्यानंतर पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर (trending news) टाकले. जेव्हा गरम तेल पतीच्या अंगावर पडलं, त्यावेळी पती जोरजोरात ओरडत होता. मग शेजारच्या लोकांनी त्याला मदत केली.

शेजारच्या बाईने तक्रार केली

ही घटना ग्वालियर येथील भगेह गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. पीडित पतीचं नाव सुनील धाकड आहे. तो खासगी नोकरी करतो. पत्नीचा राग केव्हा सुरु झाला, जेव्हा तिच्या पतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुनिलला सांगितलं की, ज्यावेळी तु घरी नसतोस त्यावेळी तुझी पत्नी तिच्या नवऱ्यासोबत मोबाईलवरती बोलत असते.

तिच्याकडचा मोबाईल हिसकावून घेतला

महिलेच्या तक्रारीनंतर सुनिलने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनिलच्या पत्नीवरती कसलाही फरक पडला नाही. एक सुनिल ज्यावेळी घरी आला, त्यावेळी त्याची पत्नी भावना मोबाईलवरती बोलताना पुन्हा दिसली. पुन्हा सुनिलनं समजवलं, त्यावेळी सुनिलनं तिच्याकडचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी पतीची जिरवायला हवी असं भावनाला वाटू लागलं.

हे सुद्धा वाचा

रात्री दोन वाजता तेल टाकलं

त्याचं रात्री पत्नीनं सुनिलला धडा शिकवण्याचं ठरवलं. पत्नीने रात्री किचनमध्ये तेल गरम करण्यास ठेवले. जेव्हा तेल गरम झाले, त्यावेळी पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल टाकले आणि तिथून फरार झाली. ज्यावेळी सुनिल जोरजोरात ओरडत होता. त्यावेळी शेजारच्या लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सुनिलच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याच्या पत्नीचा शोध घेत आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.